आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

रिकाम्या पोटी बदाम आणि हरभरे खाण्याचे 6 मोठे फायदे!


 

बदाम आणि हरभरे खाण्याने शरीरास आरोग्यदायी असे अनेक फायदे होतात. असे म्हटले जाते की,या दोघांना पाण्यात भिजवून खाल्यास जास्त लाभ मिळतो.हे दोन्हीही प्रोटीन तसेच अन्य महत्वाच्या पोषण तत्वाचा खजाना आहेत.

चला तरं मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी बदाम आणि हरभरे खाण्याचे आपल्या आरोग्यास कोणते फायदे होतात.

new google

बदाम

भिजलेलं बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

नवजात भ्रूनाच्या विकासात उपयोगी.

गर्भवती महिलांना भिजवलेले बदाम नियमित खाण्यास दिल्यास खूप फायदा होतो.कारण हे भ्रूनाच्या विकासाला महत्वाचे ठरते. बदामातील फोलिक ऍसिड हे भ्रूनाच्या मस्तीष्क विकासात सहायक्कारी ठरते.

ब्लड प्रेशर कंट्रोल करते.

ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रित करण्यासाठी भिजलेले बदाम महत्वाच कार्य करतात. बदाम खाल्यानंतर उच्च रक्तदाब स्वाभाविक रक्तदाबाच्या रेषेत येऊन जास्त वाढत नाहीं. यासाठी तुम्हाला पाण्यात भिजलेलं 4/5 बदाम सकाळी आणि संध्याकाळी नियमित खायला हवेत.

वजन कमी करण्यास उपयुक्त.

बदाम

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तरं बदाम तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकते. बादामात कॅलरी कमी असतात नियमित भिजलेलं बदाम खाल्याने पाचन प्रक्रियेत सुधार होतो. बदामामुळे बार बार होणारी तलब नियंत्रित होते.

हृदयाला स्वस्थ ठेवते.

बदाम शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते. हृदयाचा झटका येण्यापासून थांबवण्यासाठी आहारात रोज बदामचे सेवन करा. जर तुम्ही रोज भिजलेले बदाम खाल्ले तरं त्याचा फायदा तुमच्या डोळ्यांना सुद्धा होत असतो.

हाडे मजबूत करण्यास बदाम मदत करते.

भिजलेल्या बदाममध्ये कॅल्शियम आणि फो्सफॉरस असतो जो संपूर्ण शरीरातील हडाना मजबूत बनवण्यास सहकार्य करतात. भिजलेल्या बदामचा उपयोग शरीरातील शर्करा कमी करण्यासाठी सुद्धा होतो.

बदाम

भिजलेले हरभरे खाण्याचे फायदे.

रक्ताची कमतरता दूर होते.

भिजलेल्या हरभऱ्यात पोटॅशियम फायबर सारखे तत्व असतात. या तत्वामुळे माणसाची बिमार पडण्याची शक्यता कमी होते. भिजलेल्या हरभऱ्यामध्ये हिमोग्लोबिन स्तर वाढवण्याची शक्ती असते.

कब्जसाठी फायदेमंद.

ज्या लोकांना कब्जचा त्रास आहे त्यांसाठी भिजलेलं हरभरे नक्कीच फायदेमंद ठरतील. हरभऱ्यात फायबरची मात्रा मोठ्या प्रमानातं असल्यामुळे कब्ज असलेल्या लोकांनी भिजलेलं हरभरे नेहमी खायला पाहिजेत. नियमित फायबर च्या सेवणाने खालेल अन्न पचण्यास सोपे जाते

इम्युनिटीसिस्टीम मजबूत करते.

भिजलेल्या हरभऱ्याच्या नियमित सेवणाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामळे माणसांची बिमार पडण्याची शक्यता कमी होते. भिजलेल्या हरभऱ्यात आयरन,प्रोटीन आणि फोलेट असतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here