आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान झालेल्या कसोटी आणि टी-ट्वेंटी सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी न करू शकलेला टीम इंडियाचा सलामी फलंदाज लोकेश राहुल आपल्या खराब फॉर्ममध्ये होता.
अहमदाबादच्या स्टेडियमवर झालेल्या ट्वेंटी -ट्वेंटी सामन्यात राहुल मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या टीममधील स्थानावर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते.
परंतु खराब प्रदर्शनानंतर देखिल टीम मॅनेजमेंटनी त्याच्यावर दाखवलेल्या भरोशावर राहुल खरा उतरला आहे. आज पुणे येथे सुरु असलेल्या पहिल्या इंडिया vs इंग्लंड वनडे मध्ये लोकेश राहुल फॉम मध्ये आला आहे. त्याने पहिल्याच वनडे मध्ये अर्धशतकी खेळी केली आहे.
सर्वप्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 318 धावांचं लक्ष ठेवले आहे.
भारताकडून सलामीवीर शिखर धवनकडून 98 धावांची खेळी सोबत रोहित शर्मा 28, कर्णधार विराट कोहली 56 तरं कृणाल पांड्या 58 धावांचे योगदान दिले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण वाचा..
मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
-
या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले…!
-
दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!