आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‌लसणाचे काम फक्त जेवणाचा स्वाद वाढवणं एवढंच नाही. आयुर्वेदामध्ये लसनाला खुप रोगांवर रामबाण उपाय मानल जात. यामध्ये ते सगळे गुण आहेत जे शरिर निरोगी ठेवण्यासाठी काम करतात.

‌लसणाचे गुण

लसुण मध्ये एंटिबायोटीक , एंटिफंगल , एंटिवायरल गुण आहेत. लसुण खाण्याने आपण सर्दी , खोकला आणि ताप यापासुन वाचू शकतो. लसुण आपल्याला फ्लू पासून होणाऱ्या बिमारींपासुन वाचवतो.

लसुण

‌. लसुण मध्ये कॅल्शिअम,आयरन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आहे. याच गूणांमुळे लसुण एक औषध म्हणून काम करते.यातील सर्वच पोषक तत्व आपल्या शरिराला आतुन पोषण देण्याच काम करतात.

लसुणला भाजुन खाण्याचे फायदे .

शरिराचा थकवा दूर करण्यासाठी .

ज्या लोकांना थकवा येतो त्यांनी मोड आलेला लसुण खायला पाहिजे.लसुण जेवढा जुना असेल तेवढीच जास्त ताकद देतो.

कैंसर साठी.

लसुण कैंसर सारख्या घातक बिमारीला सुध्दा उपयोगी पडतो. जर लसणाच्या दोन पाकळ्या रोज भाजून खाल्ल्या तर कैंसरच्या कोशिकांना शरिरात पसरण्यापासून रोखल्या जाऊ शकतय.

कोलेस्टेरॉल साठी.

भाजलेला लसुण कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करतो. हा रक्तात मिसळलेल्या तेलाला साफ करून हृदयाला काम करण्यासाठी मदत करतो.

 

रोज भाजलेला लसुण खाण्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.यामध्ये धमन्यांची सफाई करण्याची क्षमता आहे.ब्लड प्रेशर साठी.काश्मिरी लसुण

इम्युनिटी पावर साठी.

भाजलेला लसुण इम्युनिटी क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो. यापासून सर्दी,ताप यांसारख्या रोगांपासून संरक्षण होते.यासाठी आपल्याला नेहमीच लसुण चघळायला पाहिजे.

एंटीबायोटिक गुण :

लसणामध्ये एंटीबायोटिक गुण आहेत यामुळे जखम झाल्यास भाजलेला लसुण कुटून मोहोळाच्या मधासोबत खावा. यामुळे जखम लवकर बरी होते.

दातांच्या दुखण्याकरता:

भाजलेला लसुण कुटून दातांच्या मध्ये धरल्यास दातांचा त्रास कमी होतो. यात एंटिबैक्टेरियल गुण असल्यामुळे तोंडाचा घाण वास कमी होतो .

पोट दुरुस्त ठेवण्यासाठी:

जर तुमचं पोट खराब होत असेल किंवा लवकर लवकर खराब होत असेल, तर भाजलेला लसुण खायला पाहिजे यामुळे कब्ज,अॅसिडीटी तसेच गॅस्ट्रिक पासुन सुटकारा मिळतो.

पुरुषांसाठी:

भाजलेला लसुण खाण्याने शारिरीक क्षमता वाढते.हा पुरुषांसाठी लाभकारी आहे. जर ते लवकर थकुन जात असतील किंवा कमजोर पडत असतील तर त्यांनी भाजलेला लसुण दुधासोबत खावा.

लवकर बिमार पडणाऱ्यांसाठी:

ज्या लोकांना लवकर सर्दी होते त्यांनी लसुण खायला पाहिजे.यामुळे शरिरात गर्मी तयार होऊन तापमान नियंत्रित होते . गर्मिच्या दिवसांमध्ये याचे सेवन हिशोबाने करायला पाहिजे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here