आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जेंव्हा फक्त एक बकेटसाठी इज्जतीचा प्रश्न बनवुन लढले इटलीचे दोन शहर.

 

एका बकेटमध्ये फक्त पाणीच नाहीतर कुणाची इज्जत सुध्दा भरल्या जाऊ शकते. असेच वाटते आपण १३ व्या शतकामध्ये इटलीमध्ये झालेल्या एका युध्दास बघुया. एकप्रकारे सगळेच युद्ध हे मुर्खतेमुळे घडुन येतात. परंतु जेपोलियनच्या युध्दाच्या मुर्खपणाचा कुणी हात धरु शकत नाही, जे एक मुर्खतापुर्ण बकेटवर लढल्या गेल.

बकेट
‘ओक च्या लाकडापासून बनवलेल्या बकेटचे ‘ युद्ध ‘ द वार आॅफ द ओकन बकेट ‘ नावाने लोकप्रिय आहे. हे ईटलीच्या बोलेन्या आणि मोदेना या शहरांमध्ये सन १३२५ साली लढल्या गेल. हे तेंव्हा सुरू झाले जेंव्हा बोलेन्याच्या सैनीकांनी मोदेना शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या विहीरीवरील ओकच्या लाकडाची एक बकेट चोरली.

बकेटच फार काही ऐतिहासिक महत्त्व नव्हतं पण बोलेन्याने अपमानाचा मुद्दा बनवुन बकेट वापस मागितली.मोदेनीजने बकेट वापस देण्यास नकार दिला यामुळे लोबेनीन शासकाने नाराज होऊन युध्दाची घोषणा केली.

बोलेन्या जवळ ३०००० पायदळ २००० घोडेस्वार अशी मोठी फौज होती जी युध्दाच्या मैदानात उतरली जे आज जैपोलिनोचा भाग आहे म्हणुन या युध्दास वाॅर ऑफ जैपोलिनो असंही म्हणतात. त्यांचा सामना करण्यासाठी एक लहान सैना होती ज्यामध्ये केवळ ५००० पायदळ आणि २००० घोडेस्वार होते. मोदेनीजच्या सैन्याने स्वताला बोलेन्याच्या सैनिकांकडून घेरलेल पाहिलं जे आजुबाजुच्या प्रदेशात होते.

बकेट
जवळपास सहाच्या तुलनेत एक आणि दुश्मन सैन्याने घेरलेले असुनही मोदेनिजच्या सैनिकांनी बोलेन्याच्या सैन्याचा पराभव केला . मैदान सोडून पळणाऱ्या बोलेन्याच्या सैन्याचा पाठलाग केला आणि शहरांमध्ये घुसून रेनो नदीवरील महल आणि जलाशय नष्ट केले.यावेळी मोदेनाची सैना शहराची घेराबंदी करु शकत होती पण त्यांनी त्याऐवजी अपमानित करण्याचे ठरवले. त्यांनी बोलेन्याचा अपमान करण्यासाठी एक उत्सव ठेवला तसेच अजुन विहीरीवरील एक बकेट चोरली.

या हास्यास्पद आणि टाळता येण्याजोग्या लढाईत २००० जणांनी जीव गमावला .

परंतु त्या दिवशी झाल अस होतकी उत्तरी इटलीमध्ये दोन युध्दगट (गुआल्फ आणि गिबेनिस ) मधील चालु असलेल्या खुप दिवसांच्या भांडणाचा परिणाम होता, जे मध्ययुगीन राजकीय शक्तिनियंत्रण साठी वेटीकन आणि रोमन साम्राज्य मध्ये विरोधीपक्ष होते.

उत्तरी इटलीमध्ये दोन्ही गट प्रत्येकवेळी भांडत होते , आणि दोन्ही गटांमध्ये राजनिती जास्त झाली होती.

युध्दाच्या नंतर दोन्ही पक्ष शांती साठी सहमत झाले आणि मोदेनाने लुटलेली संपत्ती वापस केली. परंतू बकेट ? ती अजुन वापस केली नाही ! आजही मोदेना शहराने टॉरे डेला घेरालैंडिन तहखान्यात ठेवली. आता मोदेनामधील टाउन हॉल म्युझियम मध्ये मुळ वस्तुची प्रतिकृती दिसते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here