आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बरतानियाचा प्रधानमंत्री विन्सटन चार्चील ने भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 5महिने अगोदर भारतीयांच्याविषयी एक महत्वाचं विधान केल होत.


विन्सटन चार्चील यांच्या नुसार स्वतंत्र झाल्यानंतर भारताची सत्ता दुष्ट लोकांच्या हातात जाईल. भारतातील सर्वच नेते कमी क्षमतेचे आणि कमी डोक्याचे असतील. ते तोंडाने गोड बोलतील परंतु त्यांचे मन दुसराच विचार करत असेल. ते सत्तेसाठी एकमेकांवर चिखलफेक करतील आणि याच झडपेमध्ये भारत संपूर्ण जाईल.एक दिवस असाही येईल जेव्हा हेच दृष्ट नेते भारतात हवा आणि पाण्यालाही टॅक्स लावतील.

भारत

 

new google

विन्सटन चार्चील यांचं हे वाक्य जेव्हा आज आपण पुन्हा वाचतो तेव्हा असं वाटत जसं की ही काही एक भविष्यवाणी होती जी आता 70 वर्षानंतर खरी झाल्यासारखी वाटतेय.

चार्चीलला असं कां वाटलं होत कां त्याने आपल भारताबद्दलच मत असं जाहिरारित्या संसदेत मांडलं होत हे समजून घेणे जरीथोडस अवघड असलं तरीसुद्धा याबद्दल आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे.

काही लोकांच्या मते चार्चील जेव्हा हे ब्रिटिश संसदेत बोलत होते तेव्हा ते दुःखी होते.कारण त्यांच्या मते भारत तेव्हासुद्धा ‘सोनेकी चिडिया’ होता. आझादी न देण्याच्या संदर्भात चार्चीलच्या ह्या गोष्टी आपल्या जिव्हारी लागतील कारण चार्चील त्या काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी सर्वांत खतरनाक प्रधानमंत्री होता.

भारत

चार्चीलने आपल्या भाषणात पुढे भारताबद्दल असेही म्हटले होते की, माझा भारतीयांवर प्रचंड राग आहे कारण हे भारतीय लोक जनावराप्रमाणे राहतात.

इतिहासकर आणि लेखिका मधुश्री मुखर्जी यांच्या “चार्चील सिक्रेट वॉर ” या पुस्तकात दावा केला गेला आहे की,1943 मध्ये बंगालचा झालेला अकाल हे काही नैसर्गिक संकट नव्हते तर, चार्चीलने रचलेला कट होता. ज्यात जवळपास 30 लाख लोकांचा भुकेने तडपून मृत्यू झाला होता.

भारत

सोबतच त्याने महात्मा गांधींच्या मरणाची इच्छा व्यक्त करून गांधींना ‘नागडा फकीर’असही संबोधल होत.

चार्चील असा प्रधानमंत्री होता ज्याने स्वतःचे प्रत्येक विधान, प्रत्येक काम धार्मिक नजरेने केले. त्याच्या नजरेत हिंदू सगळ्यात जास्त बेईमान आणि मुसलमान शूरवीरआणि विश्वासपात्र होते.

लंडणच्या राजनायीकेला त्याने म्हटले होते की,इंग्रजानी भारत सोडून जायला पाहिजे. कारण त्यानंतर मुसलमान भारतावर राज्य करतील कारण ते योद्धा आहेत आणि हिंदू फक्त गोष्टी करतात.

चार्चीलने नेहमीच मुसलमानांची प्रसंशा केली आणि हिंदूंना धिकारले. त्याने दुसऱ्या युद्धा दरम्यान तत्कालीन अमेरिका प्रेसिडेंटला खोटं सांगितलं होत की,भारतीय सैनेत जास्त करून मुसलमान सैनिक आहेत आणि हिंदूची संख्या कमी आहे.

भारत

चार्चील इंग्रजाच्या फोडा आणि राज्य करा या नितीनुसार आपले काम चालवत असे. त्याने भारतीय स्वातंत्र आंदोलनात मुद्दाम हिंदू आणि मुस्लिम लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पाकिस्तान सारखा परिणाम बाहेर आला.
सोबतच त्याची अशी अपेक्षा होती की वाटणी नंतर पाकिस्तान हा ब्रिटेनच्या प्रभाव क्षेत्रात राहील.

एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा ब्रिटिशांचे तत्कालीन प्रधानमंत्री ‘डेविड केमरोन’ ने चार्चीलच्या हिटलरवादी चेहऱ्याला नजरंदाज करून त्याला ‘सर्वांत महान प्रधानमंत्री’ हा ‘किताब दिला होता.

कधी हिंदू धर्माला शिव्या घालून हिंदूंची तुलना जाणवरांसोबत करणाऱ्या चार्चील ला सर्वांत महान प्रधानमंत्री पद दिलेला केमरोनने 2015 साली ब्रिटनला हिंदू धर्माकडून प्रेरणा घेण्याची गरज असल्याच म्हटलं होत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here