आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध झालाय..


जाणुन घेऊया कोन आहे पुजा कौल..

पुजा कौल महाराष्ट्राच्या सोलापूरची निवासी आहे. शिक्षण पुर्ण करून घरी राहून काही करण्याचा विचार केला.सरकारी किंवा प्राइवेट नोकरी करण्याचा विचार न करता स्वताचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला .

बघा गाढवाच्या दुधा संबंधित ओर्गनिक स्टार्टअप बाबत .

गाढव

new google

पुजा कौल ने आपल काही सुरु करण्यासाठी रिसर्च सुरू केला. त्यांना रिसर्च मध्ये गाढवाच्या दुधाचे फायदे आणि त्याबाबत एक गोष्ट माहित झाली. ज्यामध्ये मिस्रची राणी क्लियोपेट्रा स्वताला सुंदर बनवण्यासाठी गाढविणीच्या दुधाचा प्रयोग करत असे आणि यासाठी त्या राणीने ७०० गाढव पाळले होते.

रिसर्च मध्ये तिला असे कळले की गाढवाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन सी.ए.बी आणि ओमेगा ३ सारखे महत्त्वपूर्ण घटक होते जे त्वचेची कोमलता आणि सुंदरता बनवूण ठेवण्यासाठी महत्त्वपुर्ण होते . एवढंच नाही तर गाढवाचे दुध चेहऱ्यावर येणारे दाग आणि पिंम्पल्स दूर करायला महत्त्वपुर्ण होते . बस येथुनच त्यांनी गाढवाच्या दुधापासून १०० टक्के शुद्ध प्रोडक्ट विकण्याचा विचार आला आणि त्यांनी अॉर्गेनिको नावाने स्टर्टअप सुरू केले .

बघा पुजा कौल द्वारा अॉर्गेनिक स्टार्टअप करण्याची गोष्ट :

पुजा कौल ने ऑर्गेनिक स्टार्टअपचे काम सुरु करण्यासाठी अशा शेतकऱ्यांशी संपर्क केला जे गाढव पाळण्याचे काम करत. असे तर गाढवाच्या दुधाची किंमत बाजारात तीन ते चार हजार रूपये लिटर आहे पण पुजाने शेतकऱ्यांशी बोलुन दोन हजार रूपये लिटर प्रमाणे दहा शेतकऱ्यांकडून दुध घेण्यास सुरुवात केली. माहिती गोळा करून या दुधापासून साबुन, चारकोल आणि हनीसोप सारखे ब्युटी प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली.

गाढव

त्यांनी या उत्पादनांना विकायला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमांचा वापर केला . पुजाने पहिल्यांदा २५ ते ५० वर्षाच्या महिलांना आपले उत्पादन विकायला टार्गेट केले कारण या महिला सुंदर दिसण्यासाठी खुप पैसे खर्च करतात पण त्यांना योग्य उत्पादन मीळत नाहीत.

पुजा कधीही रोज एकदाच सगळ्या गाढवांच दुध घेत नाही कारण एका गाढवाच रोज दुध काढल तर गाढव कमजोर होत आणि त्याच्या वासराला सुध्दा बरोबर पोषण मिळत नाही. आजकाल त्यांच्या प्राकृतिक उत्पादांची मागणी भारतातच नाही तर बाहेरही वाढत आहे. त्यांचे उत्पादन हजारो रूपयांमध्ये विकतात. त्यांना या स्टार्टअपसाठी कित्येक पुरस्कार ही मिळाले आहेत .

जाणुया पुजा कौलला व्यवसाय करण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल..

या स्टार्टअपची सुरुवात करणे काही सोपे नव्हते. सुरुवातीला लोक यांची मजाक बनवत होते. घरचेही सुरुवातीला त्यांची मदत करायला तयार नव्हते. सुरवातीला जेंव्हा ती दुध घ्यायला बाहेर जायची तेंव्हा एक महिला असल्या कारणाने मनात असुरक्षित भाव असत. या सगळ्या परिस्थितीचा त्यांनी सामना केला आणि आपल्या लक्षाकडे चालत राहिल्या.

बघा पुजा कौलच्या भविष्यातील योजनांबाबत.

पुजा कौल भविष्यात देशातील गाढव पालक शेतकऱ्यांना त्यांच्या व्यापारासोबत जोडणार आहे जेणेकरून तेही आॅर्गेनिक च्या क्षेत्रात काही करू शकतील.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here