आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|

===

जापान चे शहर हिरोशिमा आणि नागासाकी वर परमाणु हल्याच्या भयानक आठवणी आज ही लोकांच्या चेहऱ्यावर भय उत्पन्न करतात.


अमेरिकेने ऑगष्ट 1945 मध्ये हिरोशिमा वर बॉम्ब टाकला आणि त्याच्या 3 दिवसांनंतर नागासाकी शहरावर बॉम्बने हल्ला  केला. परंतु नागासाकी वर बॉम्ब टाकण्याचा किस्सा खुप दिलचस्प आहे. अस म्हणतात की अमेरिकेच्या एका मंत्र्याच्या हनिमूनच्या कारणांमुळे नागासाकी वर बॉम्ब टाकले. चला तर बघुया पुर्ण गोष्ट काय आहे.

नागासाकी

अमेरिकी वायुसेना एक बॉम्बवर्षक विमानाने परमाणु बॉम्ब जापान ला घेऊनआले  .

ज्या विमानाने बॉम्ब नेले त्या विमानाचे नाव एनोला गे होते परंतु लोकांना हे माहीत नाही या विमानामध्ये बॉम्ब व्यतीरिक्त सायनाइडच्या 12 गोळ्या होत्या . खरतर अमेरिकेने पूर्ण प्लानिंग सोबत बॉम्ब टाकले होते. त्यांनी आपल्या पायलटला सांगितले होते जर ते पकडले गेले तर त्यांनी सायनाइडच्या गोळ्या खाव्यात.

new google

परमाणु बॉम्बला हाताळण सोपं नव्हत. काही चुक होण्याच्या स्थितीमध्ये तो अमेरिकेमध्ये सुध्दा फुटू शकते होता यामुळेच दुश्मनाच्या क्षेत्रात जाईपर्यंत बॉम्बला जहाजावर ठेवलं. अजुन एक दिलचस्प किस्सा असा कि, अमेरिकेने जपानच्या ज्या शहरांवर बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये नागासाकी नव्हते. या लिस्‍ट मध्ये कोकुरा, हिरोशिमा, योकोहामा, निगाटा आणि क्‍योटो होते.

नंतर 25 जुलै ला क्‍योटो च्या जागी नागासाकीवर हहल्ला  करण्याची योजना बनवल्या गेली. आणि या योजनेमध्ये बदल करण्याचे कारण बनला अमेरिकेच्या मंत्र्याच हनीमुन‌.

नागासाकी

अमेरिकेचे युद्धमंत्री हेनरी एल स्टिमसनने आखिरी वेळी क्‍योटो च्या जागी नागासाकी ला सामाविष्ट केले. कारण त्यांनी क्योटोमध्ये आपला हनीमुन साजरा केला होता. यामुळेच त्यांच्या मनामध्ये क्योटो बद्दल प्रेमळ भावना होती. यामुळे क्योटो ऐवजी नागासाकी वर बॉम्ब टाकण्यात आला.

हिरोशिमा आणि नागासाकी .

अमेरिकेच्या बर्बरतेची सगळ्या देशांनी त्यावेळी आलोचना केली , परंतु कोणीच अमेरिकेचे काही बिघडऊ शकला नाही कारण अमेरिकेच्या ताकत आणि पैशांच्या पुढं कोणाचं काही चाललं नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here