आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कुत्रा एक असा प्राणी आहे ज्याला माणसांचा वफादार मानले जाते. कुत्रा कोणत्याही प्रजातीचा असला तरी तो आपल्या मालकाच्या प्रती वफादार असतो. तो आपल्या मालिकांसाठी जिव देतोही आणि जीव घेतोही. त्यांचे मालक ही कुत्र्यांवर तेवढेच प्रेम करतात. जसेकी कुत्र्याची सुंघन्याची प्रवृत्ती खास असते. कुत्रा हा खुप एक्टिव प्राणी आहे. यामुळेच जासुसी साठी नेहमी पोलीस कुत्रा आपल्या सोबत ठेवतात. यामुळेच कुत्र्यांना खास ट्रेनिंग देउन त्यांचा वापर केला जातो.

कुत्र्याच्या मर्डरसाठी ड्रग्स माफियांनी दिली 50 लाखांची सुपारी

ड्रग माफिया

जिथे माणसाचे पोहोचणे अवघड तिथे सुध्दा कुत्रा पोहोचतो. मोठ्या ड्रग्स माफियांच्या ड्रग्सचा पता लावण्याचे काम कुत्र्यांनाच सोपवल्या जाते. पण कधीकधी हे प्राणी काही माणसांसाठी डोकेदुखी बनतात. यामुळे त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मादा जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या बाबतीत सांगणार आहोत ज्याला मारण्यासाठी ५० लाख रुपयची सुपारी देण्यात आली होती. यासाठी प्रोफेशनल किलर्सला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. यामुळे या मादा कुत्र्याची सुरक्षा खुप वाढवण्यात आली.

new google

सोम्ब्रा ने आतापर्यंत 245 ड्रग तस्करांना करविले आहे गिरफ्तार

कोलंबियाच्या नारकोटिक्स विभागामध्ये काम करणारी कुत्री आहे सोम्ब्रा. 6 वर्षाची जर्मन शेफर्ज सोम्ब्रा जवळपास 2 वर्षांपासून या विभागामध्ये काम करत आहे.  सोम्ब्रा ने जवळपास 300 अभियानांमध्ये भाग घेतला आहे आणि तिच्या    प्रवृत्तीने ड्रग माफियांचे जगणे हराम केले आहे.तिने जवळपास 245 ड्रग तस्करांना हथकड़ी लावली आहे. एवढचं नाहीतर सोब्राने देशाचे 2 मोठ्या विमानतळाच्या सुरक्षेची  जबाबदारीही सांभाळत आहे. सोंब्रा ने जेंव्हा पासून नारकोटिक्स ला ज्वॉइन केले आहे तेंव्हापासून ड्रग्स मध्ये 5 टक्के कमी आली आहे.

ड्रग माफिया

उड़ाबेन्यास नावाचे संगठन करतो ड्रग तस्करी

आपल्या ला सांगावे की कोलंबिया मधील उड़ाबेन्यास नावाचे एक शक्तिशाली आपराधिक संगठन आहे. या संगठन च मुख्य काम ड्रग्स विकणे आहे. कोलंबिया च्या ड्रग्स बिजनेसवर याच संगठनचा अधिकार आहे.  हे संगठन वर्षामध्ये करोड़ों रुपयांचे ड्रग विकत आहे. कोलंबिया मध्ये ड्रग्सचा धंधा सगळ्यात ज्यास्त प्रशांत महासागराच्या तटावर आणि टर्बो नावाच्या जागेवर जास्त होतो. याच जागेवरुन अमेरिका आणि मध्य अमेरिकाकेला टनांमध्ये कोकीनचा पुरवठा केला जातो. कोकीनचा पुरवठा स्पीडबोट आणि पनडुब्बियों च्या माध्यमातून होते.

सोम्ब्रा ने 10 टन कोकीन पकडवले होते.

सोम्ब्राने टर्बों मध्ये कारच्या पुर्जों मध्ये लपवुन नेत असलेले 4 टन कोकीन  पकडले होते. याअगोदर 5.5 टन कोकीन सोम्ब्राने खुप चालाकिने पकडले होते. तस्करांना जरासाही अंदाज नव्हता कि एक जासूसी कुत्रा एवढ्या चालाकीने ड्रग्स पकडु शकतो. याच कारणामुळे ड्रग तस्करांनी सोम्ब्राला मारण्यासाठी  50 लाख रुपयाची सुपारी दिली होती.

जेंव्हा  विभागाला कुत्र्याच्या  सुपारीचा पता लागला तेंव्हापासून सोम्ब्राला गैंगमधून काढून बोगोटा विमानतळावर ड्यूटी वर लावले आहे. सोम्ब्रा को बुलेटप्रूफ कार मध्ये नेले आणले जाते. त्यासोबत 2 गनमैन सुरक्षेसाठी राहतात. सोम्ब्राला पुलिस हेडक्वार्टर मध्ये ठेवल्या जाते. जेंव्हा पासून उड़ाबेन्यास ने कुत्र्यावर 50 लाखांची सुपारी दिली आहे तेंव्हापासून ती चर्चेचा विषय बनली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here