आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|
===
225 वर्षे जुन्या या दुकानामध्ये मुघलांपासुन देशाच्या पीएमने सुध्दा मिठाई खाल्ली आहे.
घंटेवाला मिठाईचे दुकान. मिठाईचे नाव ऐकुनच लोकांच्या मनात खुप साऱ्या मिठाई येतात. तुमच्या मनात कधी एखाद्या मिठाईची आठवण आली आहे. आज आपण बघणार आहोत दिल्लीच्या मशहूर मिठाईचे दुकान ‘घंटेवाला’ चे मालक सुशांत जैन यांच्याबाबत जे आजकाल खुप चर्चेत आहेत.
घंटेवाला मिठाईचे दुकान देशातील सगळ्यात जुनी दुकान मानल्या जाते. या दुकानाच्या मालकाने बॉलीवुड च्या काही हस्तिंना लीगल नोटिस पाठवली आहे ज्यामुळे ते चर्चेत आहेत.
225 वर्ष जुनी आहे घंटेवाला मिठाई दुकान..
दिल्लीच्या चांदनी चौकात लगातर 225 वर्षे चालणाऱ्या या दुकानाला मागच्या वर्षी अचानक बंद करण्यात आले . तेही केवळ लीगल नोटिस पाठवल्यामुळे. या दुकानाच्या मालकाने मागच्या वर्षी बॉलीवुडच्या काही मशहूर सेलीब्रिटीना कादेशीर नोटीस पाठवली होती. सुशांत, शाहरुख खान, प्रोड्यूसर आदित्य चोपड़ा, यशराज फिल्मसचे डायरेक्टर महेश शर्मा आणि फैन फिल्म चे दोन्ही राइटर्सला एक लीगल नोटिस पाठवली ज्यानंतर हि दुकान अचानक बंद झाली.
1790 मध्ये बनली होती दुकान
घंटेवाला मिठाई च्या दुकानाची शुरुआत 1790 मध्ये झाली होती त्यावेळी दिल्लीवर मुगल बादशाह शाह आलम दुसरा यांचे शासन होते.या दुकान वर मुगलांचे शासक ही मिठाई खायला यायचे.याच कारणांमुळे हि दुकान अआपल्या आसपासच्या परिसरामध्ये खुप फेमस होती. यामुळेच कित्येक युद्ध होऊन सुध्दा हि दुकान अस्तित्वात आहे.
दिल्ली गाठल्यावर सुरू झाली होती हि दुकान.
घंटेवाला मिठाई ची दुकान जयपुर च्या आमेर मध्ये राहणाऱ्या लाला सुखलाल जैनने सुरू केली. एक दिवस सुखलाल जैन दिल्ली मध्ये आपली मिठाईची दुकान सुरू करण्यासाठी दिल्लीला आले आणि गाठल्यावर मिश्री-मावा विकायला सुरुवात केली.हळुहळु त्यांची मिश्री-मावा ची मागणी प्रत्येक ठिकाणावरून होऊ लागली. नंतर काही दिवसांनी त्यांनी एक दुकान सुरू केली.
आठ पीढ्यांनी संभाळलय दुकान.
घंटेवाला मिठाईच्या दुकानाची दुकानादरी सुखलाल जैनच्या आठ पीढ्यांनी सांभाळली आहे. परंतु मागच्या वर्षी दुकानाचे मालक सुशांत जैन यांनी विक्री कमी झाल्यामुळे दुकान बंद केले.
दूसऱ्या राज्यांमध्येही फेमस होते हे दुकान.
हे दुकान फक्त दिल्ली मध्येच फेमस नव्हती इतर राज्यांमध्येही खुप फेमस होते. पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी सुध्दा या मिठाईचा स्वाद घेतला होता.
या दुकानाची मिठाई चा स्वाद प्रधानमंत्री पासून मुगल बादशाह यांनी सुध्दा घेतला आहे. एवढंच नाहीतर विदेशी लोकांमध्ये सुध्दा ‘घंटेवाला’ चा सोहन हलव्याची चव खुप फेमस होती .घंटेवाला च्या आसपास चे दुकानवाले सांगतात कि एक वेळी देशाचे पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी ही येथे आले होते .इंदिरा गांधी यांनाही येथील मिठाइ खुप पसंद होती.
मोहम्मद रफी यांनीही खाल्ली होती येथील मिठाई.
विदेशी टूरिस्ट येथे येत होते आणि दुकानामध्ये फिरत होते आणि मिठाई खाताना फोटो काढत होते.
असे पडले होते या दुकानाचे नाव घंटेवाला
या दुकानाचे नाव घंटेवाला पडण्याच्या मागे खुप साऱ्या गोष्टी आहेत.या दुकानाच्या जवळच एक घंटाघर असल्यामुळे या दुकानाचे नाव घंटेवाला पडले. अस म्हणतात की मुघल बादशहा या घंट्याचा आवाज ऐकुन घंटेवाल्याची मिठाई आणायला आपल्या नोकरांना सांगितले.
मालक सुशांत जैन ने सांगितले कि मुगल शासक शाह आलमची सवारी जेंव्हा दुकानाच्या समोरून जात असे तेंव्हा त्यांचा हाथी या दुकानाच्या समोर येऊन उभा राहत असे. तो जोपर्यंत येथे मिठाई खात नव्हता तोपर्यंत दुकानाच्या समोर जात नसे.
विक्री कमी झाल्यामुळे बंद झाली दुकान.
225 वर्षे जुनी हि दुकान विक्री कमी झाल्यामुळे मागच्या वर्षी बंद झाली. दुकानाचे मालक सुशांत जैन ने सांगितले कि दुकान बंद करण्याचा निर्णय अवघड होता. आम्ही आठ पिढ्यांपासून दुकान चालवत होतो पण विक्री कमी झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आता घंटेवाला मिठाई ची दुकान आता बंद झाली आहे पण लोक अजुनही या दुकानाला शोधत येथे येतात आणि गुगल सर्च मध्ये हे दुकान दिसते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved