आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बुट पॉलीश करून हा माणूस लखपती झालाय…कमाई ऐकुन व्हाल थक्क..


 

एक वेळ होती जेंव्हा सगळे बुट चप्पल दुरूस्त करण्यासाठी चांभाराकडे जात असत. परंतु वेळेनुसार चांभाराची किंमत कमी होत आहे. आता तर चांभाराला फक्त आणि फक्त बुट पॉलीश करण्यासाठी ओळखतात. परंतु तुम्ही याला लहान काम समजु नका. आज तुम्हाला एक अशा चांभाराबद्दल सांगणार आहोत जो बुट पॉलीश करून लाखो रुपये कमावतो.

बुटआपल्याला हे ऐकुन आश्चर्य वाटत असेल पण हे खरं आहे. हा चांभार बुट पॉलीश करून करून आज बुट पॉलीश किंग बनला. हे छोटे काम करुन त्याने लाखो रुपये कमावले आणि आता त्याला पैशाची काही कमी नाही.

new google

हा चांभार अमेरिकेतील मॅनहट्टन शहरातील रहिवासी आहे. या व्यक्तिचे नाव डॉन वार्ड आहे. पहले डॉन एका फोटो लॅब मध्ये काम करत असे पण त्याची कमाई होत नसे. ज्यामुळे त्यांची गुजराण कशीबशी होत असे. त्याने आपले काम बदलण्याचा निर्णय घेतला आणि बुट पॉलीश करण्याचे काम सुरू केले.

या व्यक्तिची एका महिण्याची कमाई ऐकुन तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. वार्ड म्हणतो एका दिवसात ९०० डॉलर म्हणजेच ६० हजार कमावतो महिण्याचे १८ लाख. याचे रहस्य म्हणजे वार्ड यांचा पॉलीश करण्याचा वेगळा अंदाज.

 

बुट
वार्ड एका खास प्रकारे लोकांचे बुट पॉलीश करतात. जेंव्हा कुणी वॉर्ड यांच्या दुकानासमोरून जातो तेंव्हा वॉर्ड त्यांना त्यांच्या घाणेरड्या बुटांबद्दल हिणवतो. यामुळे मजबुर होउन लोक त्यांच्याकडे येतात.

एक दिवस एका माणसाने त्यांना विचारले काय तुम्ही लोकांना वाईट बोलुन पैसे कमावता तुम्हाला ते लाभतील. यावर वॉर्ड यांनी भन्नाट उत्तर दिलं ते म्हणाले मिसळी पकडायची असेल तर जाळ तर टाकावच लागेल. मिही तेच करतो, लोकांना सोबत हासतो त्यांना बोलतो, त्यांना बुक पॉलीश करण्यासाठी प्रेरीत करतो. यामुळे माझ्याकडे लोक येतात.

वार्ड ची प्रसिद्धी एवढी आहे कि लोक दुरन सुध्दा त्याच्याकडे बुट पॉलीश करण्यासाठी येतात. वार्डचा एक विडीयो वायरल झाल्यावर त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढली. वार्ड दुनियामधल्या खुप लोकांसाठी आदर्श स्वरुप आहेत. आणी हा संदेश ही देत आहेत की काम छोटे असोवा मोठे मेहनत आणि सातत्य एक दिवस यश मिळवुन देतच.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here