आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

या ५ शास्त्रज्ञाच्या मृत्यूला त्यांनी लावलेला शोधचं कारणीभूत ठरला होता..


इतिहासात असे अनेक शास्त्रज्ञाचा उल्लेख आहे ज्यांनी निरनिराळे शोध लावून आपले नाव कमवले. यातील अनेक शोध हे मनुष्याच्या दैनंदिनी आयुष्यात उपयोगी पडणारे होते. काही असेही शास्त्रज्ञ  होते ज्यांना असा काही शोध लावणे चांगलेच महागात पडले.

 त्याचं नशीब एवढ दुर्भाग्यदायक होते कि, त्यांनी लावलेल्या शोधामुळेच त्यांचा मृत्यू झाला.

चला तर जाणून घेऊया कोणते होते ते शास्त्रज्ञ ज्यांच्या शोधामुळे त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले.

new google

शास्त्रज्ञ

१. मैरी क्यूरी

मैरी क्यूरी दोन नोबल पुरस्कार जिंकणारी पहिली महिला होती. रेडियम आणि पोलोनियम दोन तत्वांचा शोध लावणाऱ्या  भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मैरी क्यूरीला हे माहीत नव्हते रेडियो एक्टिविटी आपल्या शरीराला खुप घातक ठरु शकते.

मैरी क्यूरी रेडियोएक्टिविटी वर काम करत होती, तेंव्हा रेडियो एक्टिविटीचा त्यांच्या शरीरावर घातक परिणाम होत असे. रेडियो एक्टिविटीच्या सतत संपर्कात आल्यामुळे वैज्ञानिक मैरी क्यूरी चा वर्ष 1934 मध्ये मृत्यु झाला.

२ ‌. हॉरेस लॉसन हन्ली

हॉरेस लॉसन हन्लीचा जन्म अमेरिकेच्या समर काउंटी मध्ये 29 डिसेंबर 1823 ला झाला. हॉरेस लॉसन हन्ली पानडुब्बिचे खुप शौकीन होते. यामुळे त्यांनी एका पानडुबीचा आविष्कार केला.

हॉरेस लॉसन हन्ली पानडुबी चेक करण्यासाठी आपल्या क्रू-मेंबर्स सोबत समुंद्रामध्ये गेले आणि त्यामध्येच पानडुबी समुद्रात बुडाली. या घटनेमध्ये  हॉरेस लॉसन हन्ली यांचा साल 1863 मध्ये त्यांचा मृत्यु झाला .

३ . फ्रांज रिचेल्ट

फ्रांज रिचेल्ट चा जन्म ऑस्ट्रिया मध्ये झाला.फ्रांज रिचेल्ट ने एक आधुनिक विंगसूट चा आविष्कार केला होता. फ्रांज रिचेल्ट विंगसूट को चेक करण्यासाठी पेरिस च्या एफिल टॉवर वरून त्यांनी उडी मारली पण विंगसूट न खुलल्यामुळे 33 वर्षिय की आयु मेफ्रांज रिचल्ट यांचा वर्ष 1912 मृत्यु झाला.

शास्त्रज्ञ

४ . विलीयम बुलोक

रोटरी प्रिंटिंग प्रेसचा अविष्कार करणारे विलियम बुलोक अमेरिकेच्या ग्रीनविले मध्ये जन्मले होते. विलियम बुलोक ची रोटरी प्रिंटिंग प्रेसच्या आविष्कारामुळे प्रिंटिंग इंडस्ट्री मधे क्रांतिकारी परिवर्तन झाले. बुलोक जेंव्हा प्रिटिंग मशीन सुधारत होते तेंव्हा मशीन मध्ये अडकल्यामुळे 12 एप्रिल 1867 ला त्यांचा मृत्यू झाला.

४ . हेनरी स्मोलिंस्की

हेनरी स्मोलिंस्की पेशाने एक इंजीनियर होते. त्यांनी आपली कंपनी खोलल्यानंतर साल 1973 मध्ये एक उडणारी कार बनवली. हेनरी स्मोलिंस्की ने त्या कारचे नाव ‘एवीई मिजार’ ठेवले. जेंव्हा हेनरी स्मोलिंस्की कारला चेक करण्यासाठी उडवले तेंव्हा कार दुर्घटनेमध्ये होने हेनरी स्मोलिंस्की यांचा मृत्यु झाला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here