आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

करोडो कमावतो हा पकोडेवाला, इनकम टैक्स वाले आहेत परेशान..

गरिबी आणि श्रिमंती. आपल्या देशात गरिबी आणि श्रीमंतीची परिस्थिती खुपच वेगळी आहे.

कधी श्रिमंत दिसणारा व्यक्तिही आतुन कंगाल निघतो तर कधी रस्त्याच्या कडेला भिक मागणाऱ्याच्या अकाउंट मध्ये लाखो रुपये निघतात. अशामध्ये हे समजणे खुप अवघड आहे कि या देशामध्ये गरिब जास्त आहेत की श्रिमंत.
काही दिवसांपूर्वी पीएम मोदिंनी पकोडे विकण्याला रोजगार मिळवून देण्याचे साधन म्हटले होते.

पकोडेवाला
पकोडेवाला

मोदींनी एकदा म्हटले होते की एखादा व्यक्ती पकोडे विकुन २०० रुपये कमावत असेल तर तो बेरोजगार नाही. विरोधी पक्षातील लोकांनी या गोष्टीचा खुप मजाक उडवला पण लुधियाना मधील एका पकोडे विकणाराने हि गोष्ट सिद्ध करुन दाखवलीय. हा पकोडेवाला धनकुबेर निघाला परंतु याची कमी काळी निघाली, इनकम टैक्स वाल्यांनी तिथे छापा मारला.

६ दशक जुनी आहे दुकान

लुधियानामध्ये या पकोडे विकणऱ्या दुकानाची गोष्ट खुप जुनी आहे. त्यांनी १९५२ मधे गिल रोडवर पहिली दुकान खोलली. काही वेळाने हि दुकान पुर्ण पंजाब मध्ये फेमस झाली. यानंतर मॉडल टाउन मध्ये सुद्धा त्यांनी अजुन एक दुकान पाहिली.

खुप लोकप्रिय आहे दुकान

दुकानाच्या मालकाचे नाव पन्ना सिंह आहे आणि त्यांची दुकान पनीर पकोडे आणि दही भल्ले यासाठी पंजाब मध्ये
फेमस आहे. नेत्यांपासुन , पुलीस अधिकारी , व्यापारी येथे येऊ न पकोडे खातात . मॉडल टाउन येथील दुकानामध्ये सोसायटीच्या मोठ्या लोकांची किटी पार्टी होतात .

६० लाख रुपये आहे कमाई

हा पकोडेवाला वर्षातुन ६० लाख रुपये कमावतो आणि यामुळे इन्कम टॅक्स वाल्यांनी येथे छापा टाकला . पहिल्यांदा पन्ना सिंह यांनी आपले वार्षिक उत्पन्न एक ते सव्वा लाख रुपये घोषित केलते. जेंव्हा आयकर विभागाच्या पथकाने तपासणी केली तेंव्हा त्यांनी सांगितले सगळा खर्च जाऊन त्यांना वार्षिक ६० लाख रुपये नफा मिळतो . आता आयकर विभागाने चोरी पकडली तर दंड म्हणुन त्यांना ४५ लाख रुपये द्यावे लागतील.

पकोडेवाला

या दुकानावर ४०० रुपये किलो पनीर पकोडे आणि दहि भल्ला मिळतो. एकदा तुम्ही याची चव चाखली तर जिवनभर तुम्ही याला विसरणार नाहीत . मागच्या ६६ वर्षांपासून लोक या दुकानाचे पकोडे खातात आणि प्रत्येक वयाचा माणुस येथे येतो .

हि बातमी ऐकून तर असे वाटते की या देशामध्ये कोणी गरीब नाही . जिथे एक पकोडेवाला वार्षिक ६० लाख रुपये कमावतो मग इथे गरीब कोण असेल. याअगोदर एक अशीच बातमी आली होती एका भिकाऱ्याला दोन बायका आहेत आणि प्रत्येकिच्या अकाउंट मध्ये लाखो रुपये आहेत. तुम्हिच सांगा आपल्या देशात गरिबी आणि श्रीमंती चा ग्राफ कुठे जात आहे ?

काय इथे लोकांचा चेहरा आणि कपडे बघुन गरिबी आणि श्रीमंती चा पता लागु शकतो ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी अवघड आहे पण इनकम टैक्स वाले याचे उत्तर शोधतातच.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here