आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

ह्या आहेत भारताच्या 7 कमांडोज फोर्सेज, ज्यांचे नाव ऐकुनच दुश्मनांचा थरकाप उडतो…


साधारण सैनिकांपासुन अलग कमांडोज ना स्पेशल मिशन्स साठी तयार केले जाते. यांची ट्रेनिंग खुप कठिण असते . भारतात कित्येक प्रकारच्या कमांडोज फोर्सेज आहेत ज्या दुनियाभरात आपल्या पराक्रमासाठी गाजलेल्या आहेत.

चला तर बघुया भारताच्या कमांडो फोर्सेज च्या विषयी .

भारताच्या कमांडो फोर्सेज

1.  पैरा कमांडोज

हे सैन्याचे सगळ्यात प्रशिक्षित कमांडोज मानल्या जातात. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्ध  काळात पैरा कमांडोज फोर्स आणि 1971 आणि1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. 29 सप्टेंबर 2016 ला भारताद्वारा पाक अधिकृत कश्मिर च्याआतंकी कैंपावर सर्जिकल स्ट्राईक पैरा कमांडोज ने केली होती. 3000 फुटापेक्षा जास्त उंचीवरुन उडी मारण्यात सक्षम या एक्सपर्ट फोर्स ने देश-विदेशात खुप ऑपरेशन्स केले आहेत.

new google

कमांडो

२ . मारकोस

इंडियन नेवी ची स्पेशल फोर्स मारकोस, यूएस सील कमांडोज नंतर जगातील एकमात्र अशी फोर्स आहे जी पुर्ण हत्यारांसोबत पाण्यामधील ऑपरेशन्सना पार पाडु शकते. याचे गठन 1987 मध्ये केले. भारतामध्ये मध्ये एकुण १२०० मारकोस कमांडोज आहेत.

३. गरूड़ कमांडोज

हे कमांडोज भारतीय वायु सेनेच्या स्पेशल फोर्स चा हिस्सा आहेत. २००० कमांडोज ची क्षमता असणाऱ्या या फोर्स चा प्रत्येक कमांडो अत्याधुनिक हथियारांनी सज्ज असतो. हे वायुक्षेत्रामध्ये ऑपरेशन्सला पार पाडण्यात माहिर असतात. हवाई आक्रमण करण्यासाठी, स्पेशल कॉम्बेट आणि रेस्क्यू ऑपरेशन्स साठी यांना खास ट्रेनिंग दिली जाते.

४ . घातक फोर्स

अस मानल्या जाते घातक फोर्स चे जवान एवढे शक्तिशाली असतात कि एक जवान दुश्मनांच्या सेनेच्या 20 सैनिकांना धूळ चारण्यात सक्षम असतो. युद्धच्या वेळी बटालियन च्या समोर चालणाऱ्या भारतीय सेनाची स्पेशल कंपनी घातक तोपखान्याला नष्ट करण्यात पटाईत आहे. यांना क्लोज बैटल आणि मैन टू मैन एसॉल्ट ची ट्रेनिंग दिली जाते.

 

५. नेशनल सिक्योरिटी गार्ड (एनएसजी)

ब्लैक केट कमांडोज किंवा एनएसजी के नावाने गाजलेल्या या कमांडोजचा प्रयोग देशातील आंतरिक स्थिती युद्धजन्य झाल्यास केला जातो.

कमांडो

 

६ . स्पेशल प्रोटेक्शन फोर्स

प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एका कमांडोज फोर्सची देशात गरज भासली जि नेत्यांची सुरक्षा करेल यासाठी स्पेशल प्रोटेक्शन फ़ोर्स  किंवा एसपीजी चे गठन केले. यांचे मुख्य काम प्रधानमंत्री आणिभूतपूर्व प्रधानमंत्री त्यांचा परिवारला सुरक्षाप्रदान करने आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here