आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जमिनीच्या आतील गोष्टी पाहू शकणाऱ्या या व्यापाऱ्याकडे मोठमोठे लोक पाण्याच्या शोधासाठी येत होते..!


 

जेराओल डेरोसिर्स कॅनडाचा एक व्यापारी होता. त्याच्यामधे एक अद्भुत क्षमता होती तो जमिनीच्या आत पाहु शकत होता. तो जमिनीच्या आत कुठे पाणी आहे हे शोधत होता. डोरोसिस च्या पोटामध्ये शेवटच्या पसलीच्या खाली खुप वेळा वेदना होत असत. पण वेदना जास्त वेळ राहत नसत यामुळे याने त्यांना गांभिर्याने घेतले नाही.

व्यापारी

new google

1940 मध्ये त्याच्या पोटामध्ये ह्या वेदना खुप वेळा झालेल्या त्यामुळे त्याने डॉक्टरांना दाखवले. डॉक्टर ने त्याला सांगितले हि शारीरिक बीमारी नाही तर हि बीमारी मनोवैज्ञानिक आहे. डॉक्टरने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आणि झोपेच्या काही गोळ्या दिल्या. त्याने एक महिना झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर तो आपल्या नातेवाईकाच्या फार्म हाउस वर क्यूबेकला गेला.

व्यापाऱ्या

त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितले कि त्याच्याकडे पाण्याची खुपच कमतरता आहे. यामुळे तो जनावरे पाळण्याचा धंदा बंद करत आहे. नंतर अचानक एका दिवशी डोरोसिर्स च्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या त्याचवेळी त्याने आपल्या नातेवाईकाला बोलवुन सांगितले की मला हे विचारू नको की, हे कसे सांगत आहे पण मि ज्या जागेवर बसलो आहे त्या ठिकाणी भुमीगत पाण्याचा तेज प्रवाह आहे.

त्याने हेही सांगितले की तिथे ७० फुट खाली पाण्याचा ३ इंच रूंद एक झरा आहे. त्याच्या खाली एक चट्टान आहे ती खोदु नको जर तिला खोदल तर पुर्ण पाणी त्यामध्ये जाईल जे कि पिण्यायोग्य आहे. त्याच्या नातेवाईकांने तिथे खोदले आणि तिथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले.

व्यापारी

डोरोसिसच्या या चमत्कारी क्षमतेची चर्चा सगळीकडे पसरली आणि लोक त्यांच्याकडे पाण्याच्या शोधासाठी येऊ लागले. नंतर त्याने सहाशे विहीरी यशस्वीरित्या शोधुन काढल्या. परंतु प्रत्येकवेळी त्याच्या पोटात वेदना झाल्या  डोरोसिसची कॅनाडा सरकारने तपासणी केली. वैज्ञानिक सुध्दा तपासणी करू लागले जेणेकरून जर  हे सग एखादे ढोंग असेल तर  ते समोर आणता येईल.

परंतु तपासणी मध्ये कळाले की त्याच्या चामडिमध्ये विद्युत उर्जा आहे जे सामान्य मानसांपासुन वेगळे आहे. याच्याव्यतिरीक्त ते जास्त काही शोधु शकले नाहीत. डोरोसिर्स काही काळाने पहाड, चट्टान यांबद्दलही खरेखुरे अनुमान लावायला लागला. परंतु हे सगळं तेंव्हाच सांगत होता जेंव्हा पोटात वेदना होत असत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here