आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जाणून घ्या कशी जनावरांच्या विष्ठेपासून बनते दुनियातली सगळ्यात महाग कॉफी


 

कॉफी पिल्यानंतर आपल्याला ताजे वाटते. यांची क्वालिटी जेवढे जास्त तेवढीच किंमतही जास्त. काय आपल्याला माहित आहे जगातील सगळ्यात महाग कॉफी जनावरांच्या विष्ठेपासून बनते. महाराष्ट्र इंडोनेशियाची कॉफी लुवाक आणि ची बीट कॉफी ला जगातील सगळ्यात महाग कॉफी म्हणून ओळखले जाते. ही एक कप कॉफी $80 पर्यंत असू शकते.

चला तर जाणून घेऊया जगातील सगळ्यात महाग कॉफी विषयी.

ब्लॅक आइवरी ब्लेंड कॉफी.

कॉफी

उत्तरी थायलंडमध्ये बनविण्यात येणारी ब्लॅक आइवरी ब्लेंड कॉफी हाथी च्या गोबर मधील बियांपासून बनवले जाते. आपल्याला सांगतो की ही कॉफी दुनियातील सगळ्यात महाग ब्रँड पैकी एक आहे. एक किलोग्राम कॉफीची किंमत जवळपास 70 हजार रुपये आहे.

या कॉफी ला बनवण्यासाठी पहिल्यांदा हत्तीला या कॉफीच्या बिया खाऊ घातल्या जातात. हत्ती कच्चा बिया खातात आणि नंतर त्यांच्या गोबर पासून त्या बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यापासून कॉफी बनते.

एक किलोग्राम कॉफी मिळण्यासाठी हाथीला जवळपास 33 किलो कच्ची फळे खाऊ घातली जातात. हाथी च्या गोबर पासून दिया वेगळे करण्याचे काम प्रशिक्षित ट्रेनर करतात.

बीज वेगळे केल्यानंतर त्यांना उन्हामध्ये वाळू घातले जाते आणि नंतर त्याची पावडर करून कॉफी बनवले जाते. याप्रकारे दुनियातील सगळ्यात महाग कॉफी बनते.

या कॉफीची खास गोष्ट ही आहे की यामध्ये कडवेपणा नसतो. पचन क्रिया मध्ये कॉफी मधील प्रोटीन हाथीच्या पोटातील एंजाइम मुळे तुटल्या जातात.

प्रोटीन तूटल्याबरोबर कॉफी तील कडवटपणा नष्ट होतो. याप्रकारे जगातील सगळ्यात महाग कॉफी बनते.

कॉफी

कोपी लुवाक

याचे निर्माण इंडोनेशियामध्ये पाम सिवेट प्रजातीच्या मांजरी पासून केल्या जाते. जगातील महागड्या कॉफी पैकी एक कोपी लुवक ला बनवण्याची बनवण्याची प्रक्रिया खूपच हैराण करणारी आहे. हे जनावर बोर खातो आणि त्याच्या बिया पोटामध्ये न पचल्यामुळे बाहेर टाकतो या बियांपासून ही कॉफी बनवण्यात येते.

ही कॉफी खूपच चवदार आहे आणि हिच्या बनवण्याची प्रक्रिया खूपच अवघड आहे त्यामुळे ची किंमत पण खूप जास्त आहे. एक किलोग्राम कॉफीची किंमत सातशे अमेरिकी डॉलर आहे.

महागड्या कॉफी चे व्यापारी पाळतात पाम सिवेट हे पिल्लू वाघाचे महागडे दाम पाहून इंडोनेशियामध्ये पाम पाळल्या जातात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर कोफिज खाऊ घातल्या जातात. पोटभर बीज खाल्यानंतर पाम विष्ठा करतात आणि त्यापासून शेतकरी कॉफी विज बाजूला करतात. या बीजांना भाजले जाते त्यानंतर त्यांना मार्केटमध्ये पाठवले जाते. युरोप आणि अमेरिकेच्या मार्केटमध्ये यांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

अफूचा व्यापार करणारा हा व्यापारी भारताचा सगळ्यात श्रिमंत माणुस बनला होता…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here