आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दक्षिण आफ्रिकेच्या या नेत्याला त्याच्या आवडत्या गाडीसोबत दफन केले होते….!


 

दक्षिण आफ्रिकेचे एक नेता शेकेडे पिट्सो यांचा अंतिम संस्कार खुप चर्चेमध्ये राहिला याचे कारण म्हणजे न केवळ 72 वय असताना त्यांच्या शरीराने साथ सोडली होती, पण मृत्यूच्या अगोदर त्यांची  शेवटची इच्छा अजब होती.

पिट्सो यांची अंतिम इच्छा होती आपली आवडती कार मर्सिडिज-बेंझो 500 तिच्यासोबत दफन व्हावे. डेली मेल च्या रिपोर्ट नुसार त्यांच्या अंतिम विधीसाठी त्यांच्या परिवाराने ताबूतच्या जागी त्यांची आवडती कार वापरली होती. एवढंच नाहीतर मृत शरीराला चमकिल्या रंगाच्या पोशाखमध्ये कारच्या व्हिल स्टेरिंगवर बसवून दफन करण्यात आला.

 गाडी

 

त्यांच्या अंतिम इच्छेशिवाय जोजाणा मध्ये त्यांचा अंतिम संस्कारयासाठी चर्चेत होता की लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचा अंतिम विधी एखाद्या समारंभा सारखा साजरा करण्यात आला आणि यामध्ये खूप लोक सहभागी झाले होते त्यांनी लॉकडाउनच्या कोणत्याही नियमाचे पालन केले नाही.

गाडी
ड्रायव्हिंग करताना दफन करणाऱ्या पित्याच्या मुलीने सेफोरा लेस्तवाका सांगितले की, माझे वडील एक व्यापारी होते. त्यांच्यापाशी मर्सिडीज चा खूप मोठा संग्रह होता पण अडचणीच्या काळामध्ये त्यांना ते विकावा लागला. परंतु नंतर त्यांनी हे सर्व विकत घेतले. ते जेव्हा केव्हा कारमध्ये असायचे तेव्हा ते खूष असायचे.

पिट्सोने आपल्या मर्सिडीज सोबत दफन होण्यासाठी एक खास संदेश दिला होता. पिट्सोच्या पार्टीच्या नेत्याने सांगितले, ते खूप आकर्षक दिसत आहेत आणि मनोहर वाटतात जर त्यांची इच्छा होती कार सोबत दफन करण्याची तर त्यांना कार सोबत दफन करावे.

एवढंच नाही तर पिट्सोने आपल्या आवडत्या कार मध्ये आपले आवडते गाणे ऐकून बहार आल्यानंतर आपला श्वास सोडला.

फोमोलॉन्ग अंत्येष्टी  गृहचे प्रबंधक तबीशो मंटुटले ने स्वीकार केले की हे पहिल्यांदाच घडले की अंतिम यात्रा ताबूत मध्ये नाहीतर कारमध्ये काढण्यात आली.  हे असामान्य होते परंतु ही गोष्ट महत्त्वाची आहे की मृतकाच्या इच्छेनुसार त्याच्या परिवाराने त्याचा अंतिम संस्कार केला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here