आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

जेंव्हा वासनांध सैन्याने 40 000 महिलांच्या इज्जती वर हात टाकला !


 

आपल्या देशामध्ये खूप मोठे युद्ध झाले आहेत. या युद्धामध्ये बंधुभाव, नैतिकता आणि मानवी मूल्य धुळीस मिळाले.
काही युद्धांमध्ये असेही घाव मिळाले ज्यांच्या जखमा मिटवणे शक्य नाही. भारतावर झालेल्या मुघलांच्या अत्याचारांपासून जालियनवाला बाग हत्याकांडापर्यंत असे खुप सारे उदाहरण आहेत ज्यामध्ये मानवता नष्ट झाली. आजही लोक जेव्हा या गोष्टी आठवतात तेव्हा त्यांचा आत्मा थरथर कापतो.

या सर्वांसोबतच इतिहात एक असेही युद्ध झाले होते ज्यात माणुसकीचा अंत झाला होता. ही अशा आक्रमणाची गोष्ट ज्यांनी अत्याचाराच्या सर्व सीमा लांधल्या होत्या.

new google

युद्ध

जपान द्वारा चीनवर केलेल्या आक्रमणाची  ही कहाणी आहे. जपानी सैनिकांनी जेव्हा चीनवर आक्रमण केले तेव्हा तेथील लोकांवर खूप अत्याचार केले.

जपानच्या सैनिकांनी एक कबुली नामा दिला होता जो चीनच्या अथॉरिटी ने दुसऱ्या महायुद्धास 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक एक करून प्रसिद्ध केले. स्टेट अका यु ऍडमिनिस्ट्रेशन नी खूप वर्षापूर्वी कागदपत्र तयार केले होते त्यामध्ये लिहिले होते की जपानी सैनिकांनी युद्धानंतर चीनचा लोकांवर खूप खूप अत्याचार केले आणि त्यांचे मांस भाजून खाल्ले.

19 जून 1938 मध्ये जपानच्या सैनिकांनी 1000 चीनच्या नागरिकांना  जोंगमउ शहराच्या बाहेर काढले आणि त्यांना नदीत बुडवून मारून टाकले.

जपानी सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये केलेल्या क्रूर कार्यास चीन जपान युद्ध म्हटले जाते. हे युद्ध विसाव्या शतकातील सगळ्यात मोठे अशिया युद्ध म्हणून ओळखले जाते. हे युद्ध 1937 ते 1945 या काळात झाले.

यावेळी चीनची राजधानी नानजिंग होती. सन 1937 मध्ये जपान आणि चीनच्या सैनिकांमध्ये खूप युद्ध सुरू झाले.

19 जून 1938 मध्ये जपानी सैनिकांनी एक हजार चीनचा नागरिकांना शहराच्या बाहेर काढून येलो नदीत बुडून मारले. त्याच वर्षी जपानच्या सैन्याने बीजिंग वर कब्जा केला.

युद्ध

याच वर्षी 13 डिसेंबरला जपानच्या सैनिकांनी राजधानी नानजिंग वर कब्जा केला. या युद्धाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा जपानच्या सैनिकांनी 300000 चिंनी नागरिकांना मारून टाकले आणि 40000 महिलांसोबत बलात्कार केला.

जपानच्या सैन्याने पूर्ण शहर उध्वस्त केले आणि एवढ्यावरच न थांबता पूर्व पश्चिम आणि दक्षिण यावर कब्जा केला. परंतु चीनच्या पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागावर जपानच्या सैन्यात कब्जा करू शकले नाही. लगातार मिळणाऱ्या विजयाने जपानी सैन्याने 1941 मध्ये हर्बल पोर्टब्लेअर वरहल्ला  केला यामुळे अमेरिकेने चीन विरोधात युद्ध सुरू केले.

जपान आणि चीन यांच्यामध्ये सुरू असणारी युद्ध आता दुसर्‍या महायुद्धाचा भाग बनले होते. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी वर बॉम्ब टाकल्यानंतर जपानने शरणागती पत्करली. या युद्धात चीनचे जवळपास तीन करोड नागरिक  मारण्यात आले होते.

जपानच्या डिफेन्स मिनिस्ट्री नुसार जपानचे दोन लाख सैनिक मारले गेले.

जपानच्या नागरिकांवर झालेले अत्याचार आजही चीन च्या लोकांच्या मनामध्ये आहेत .आजही आपल्या भावा बहिणी वर झालेले अत्याचार आठवून ते व्यथित होतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here