आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सत्तेसाठी भावाला आणि बापाला जिवंत जाळणारी इतिहासातील एकमेव राणी ‘क्वीन मैरी’!


इंग्लंडचे राजा हेनरी अष्टमची पहिली मुलगी मैरी ने  इंग्लंडची राणी बनण्यासाठी स्वतःचा जीव पणास लावला. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तिच्या वडिलांनी तिला वारीस म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. १५५३ मध्ये मैरीला उत्तराधिकारी असण्याच्या यादी मधून वगळण्यात आले.

नंतर तिने ब्रिटिश साम्राज्याशी बगावत केली आणि विद्रोह यांची सेना घेऊन इंग्लडच्या राजवंशी घराण्याला त्यांच्यासमोर झुकण्यास मजबूर केले.

 राणी

new google

मैरी ट्यूडर एक कैथलिक ईसाई होती. ती इंग्लैंड ला कैथलिक राष्ट्र बनू इच्छित होती. यासाठी तीने आपल्या पित्या द्वारा चालवण्यात येणाऱ्या प्रोटस्टैंट धर्माच्या ईसाईयांना मारून टाकले. त्यांची संख्या शेकडोवर  होती.
एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तिने स्वतःचे वडील आणि भाऊ बहिणींना मारून टाकले.

मेरी ची इच्छा होती तिचा मुलगा या राज्याचा राजा बनावा. परंतु ती कधी आई बनू शकली नाही.

18 फेब्रुवारी 1516 ग्रीनविच पैलेस मध्ये राजा हैनरी आणि एरागॉनची कैथरीनच्या घरी 7 वर्षानंतर एका लेकराची किलबील ऐकु आली. तो आवाज होता एका मुलीचा. तिचे नाव मैरी ट्यूडर ठेवण्यात आले.मैरीच्या जन्मानंतर राजा हैनरी अष्टम या गोष्टीमुळे दुःखी होते कि त्यांच्या वंशाला पुढे नेण्यासाठी मुलगा झाला नाही.

शेवटी 1520 मध्ये हेनरीने पुरुष उत्तराधिकारी न मिळाल्यामुळे आपल्या पत्नीला तलाक देण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या पूर्व प्रेमिकाची बहिण एनी बोलेन सोबत लग्न करू इच्छित होते.

1527 मध्ये कैथोलिक हैनरीने पोप पाशी कैथरीन सोबत आपले लग्न रद्द करण्याची मागणी केली.
जेव्हा पोपने त्यांचे लग्न मोडण्याचा नकार दिला तेव्हा राजा हैनरीने रोमसोबत आपले संबंध तोडून टाकले आणि 1533 मध्ये ऐनी सोबत लग्न केले यासोबतच ते इंग्लंडच्या चर्चचे मुखिया बनले.

लवकरच राजा आपल्या दुसऱ्या पत्नीशी कंटाळून गेला. तीही त्याला एक मुलगा देण्यास सक्षम नव्हती.
याव्यतिरिक्त राजा हैनरीचे अजून चार लग्न झाली होती. तिसऱ्या पत्नीचा  मृत्यू मुलाला जन्म दिल्यानंतर झाला होता .  त्यांचे  चौथे लग्न रद्द करण्यात आले होते तर  पाचव्या पत्नीचं मुंडके कलम करण्यात आले. राजाच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांची सहावी पत्नी होती.

काट्यांनी भरलेला होता सिंहासना पर्यंतचा प्रवास

1533 मध्ये एनी बोलेन आणि राजा हैनरीच्या लग्नानंतर मैरीला अवैध संतान घोषित करण्यात आले. या कारणामुळे तिला सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून नाकारण्यात आले.याचा सरळ अर्थ होता की इंग्लंडच्या राजसिंहासनावर आता मैरी एक राणी म्हणून बसू शकणार नव्हती.

असे फक्त मैरी सोबत झाले नव्हते. बोलेन यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी एलिजाबेथ तिलासुद्धा  सिंहासनाच्या उत्तराधिकारी यादीतून हटवण्यात आले होते.

 

यानंतर 1544 मध्ये राजा हैनरीने दोन्ही मुलींना त्यांच्या सावत्र मुलगा एडवर्डच्या पाठीमागे उत्तराधिकारी यादीमध्ये ठेवले. एडवर्ड सन 1537 मध्ये राजाचा तिसरा पत्नीपासून झालेला मुलगा होता.

शेवटी हैनरीच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेनुसार एडवर्ड राजा झाला.

त्याच्या शासनकाळामध्ये इंग्लैंड मध्ये प्रोटेस्टेंटिज्म ची स्थापना झाली. यामुळे एडवर्डचे  बहीन मैरी सोबत संबंध खराब झाले.

1553 मध्ये युवा राजा एडवर्ड खूप बिमार झाला. अशामध्ये आपल्या मृत्यूचा अगोदर त्याने मैरी सिंहासनाचा दावेदार नाही असे घोषित केले. राजा एडवर्ड ची इच्छा होती त्याच्या मृत्युनंतर सिंहासनावर मैरी बसू नये आणि इंग्लंडमध्ये कैथोलिजम रहावा.

असं म्हणतात एडवर्डच्या सल्लागारांपैकी  पैकी एक नॉर्थम्बरलैंड के ड्यूकने राजाची लांबची बहिण लेडी जेन ग्रेला सिंहासन सोपवण्याचा आग्रह केला ‌.

राणी

त्याच वर्षी एडवर्डचा मृत्यू झाला आणि जेनला इंग्लैंडची रानी घोषित करण्यात आले.

जेन चा सासरा नॉर्थम्बरलैंडने मैरीला पकडण्यासाठी मोठे सैन्य पाठवले. त्यांनी असं करण्याचा अगोदर मैरीनी आपले विशाल सैन्य घेऊन शहरावर हल्ला केला आणि मैरीला राणी घोषित करण्यास भाग पाडले.

शेवटी, 9 दिवसाची रानी जेनला टॉवर ऑफ लंदन मध्ये कैद करण्यात आले आणि नॉर्थम्बरलैंडला मृत्युची शिक्षा देण्यात आली.

दोन वर्ष वय असताना केले होते लग्न

शाही परिवारांमध्ये राजनयिक आणि राजनीतिक संबंधांना प्रेमापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. याचेच एक उदाहरण मैरी होती. मैरी जेव्हा फक्त दोन वर्षाची होती तेव्हा त्यांचे लग्न फ्रान्सचा राजाच्या मुलासोबत करण्यात आले. काही वर्षानंतर ही व्यवस्था बंद करण्यात आली अशामध्ये युवा राजकुमारीचा विवाह तिचा चचेरा भाऊ 16 वर्षीय सम्राट चार्ल्स पंचम सोबत करण्यात आला.

ती आता राणी बनली परंतु तिचे अफेयर चार्ल्स पंचमचा मुलगा स्पेनचा प्रिंस फिलिप सोबत चालू होते. प्रिंस फिलिप मैरी हुन 10 वर्ष लहान होता. तो एक कैथोलिक होता. 1554 मध्ये इंग्लैंड आलेल्या फिलिपने महारानी मैरी सोबत विंचेस्टर किल्ल्यात लग्न केले.

सन 1556 मध्ये स्पेनच्या राजाच्या रूपात चार्ल्सला आपले पद सोडावे लागले. त्यानंतर फिलिप त्यांचा उत्तराधिकारी बनला आणि पोर्तुगालचा राजाही.

सैकड़ो लोकांची हत्या केल्यामुळे मिळाले  ”खुनी मैरी’ नाव

राणी

सत्तेमध्ये असताना राणी मैरी ने इंग्लैंड मध्ये कैथोलिक धर्मची वापसी केली. मैरीने चर्चच्या सुप्रीम हैडच्या खिताबाला समाप्त  केले. मैरीने देशातील धार्मिक रूपांतरण सुरक्षित करण्यासाठी जुन्या विविध कायद्यांना पुनर्जीवित केले .

याचा परिणाम असा होता की जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला. जे प्रोटेस्टैंट ईसाई होते, जे मैरीला सिंहासनावरून हटवण्यासाठी विद्रोह करत होते. मैरीच्या आदेशानुसार त्यांना सामूहिक रित्या जाळण्यात आले.

मारण्यात आलेल्या लोकांमध्ये थॉमस क्रैनमर, कैंटरबरीचे आर्कबिशप आणि राजा हैनरी अष्टम व एडवर्ड चे सलाहकार आणि मैरीचे वडील आणि भाऊ होते. थॉमस क्रैनमर तो व्यक्ती होता ज्याने मैरी ची आई एरागॉन की कैथरीन आणि राजा हैनरी अष्टम यांचे लग्न अवैध घोषित केले होते.  तसेच कैंटरबरी के आर्कबिशप ने एडवर्ड च्या शासनकाळामध्ये इंग्लैंड मध्ये प्रोटेस्टैंटिज्म ला महत्त्व दिले.

शेवटी कैथोलिक इग्लैंड बनवण्याचे मैरी चे स्वप्न चकनाचूर झाले . 42 वर्ष वय असताना सन 1558 ला लंडनमधील सेंट जेम्स पैलेस मध्ये इन्फ्लूएंजा रोगामुळे क्वीन मैरीचा मृत्यू झाला.

यानंतर तिची छोटी बहिण एलिजाबेथनेे आपल्या मृत्यूपर्यंत शासन केले. आपल्या शासन काळात तिने पुन्हा कैथोलिक इंग्लैंड प्रोटेस्टैंटिज्म मध्ये टाकले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here