बॉलीवूडमधली या स्टार अभिनेत्रीने कित्येक दिवस केली नव्हती अंघोळ; जाणून घ्या कारण


 

चित्रपटातील अभिनेत्री आपल्या चाहत्यांवर विशेष प्रभाव टाकण्यासाठी वेगवेगळी स्टाईल करण्याचा सतत प्रयत्न करतात. कारण त्यांच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यपणावर त्यांचे करिअर अवलंबून असते. बॉलीवूड प्रेमी असलेले काही चाहते त्यांच्या आयकॉनला फॉलो करत असतात. त्यांच्यासारखे दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्यांचा लूकच चाहत्यांना आकर्षित करणारा ठरतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा नायिके बद्दल माहिती सांगणार आहोत जिने कित्येक दिवस अंघोळ केली नव्हती. त्यामुळे बॉलीवूडमधील ही अभिनेत्री कित्येक विद्रूप दिसत होती.

अभिनेत्री

डर्टी पिक्चरद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या विद्या बालनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. विद्या तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या भूमिकेकडे अधिक लक्ष देते. त्यासाठी ते जे काही करायचे आहे ती करत असते. या सवयीमुळे तिने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे. बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा विद्याने आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

विद्या तिच्या बोल्ड भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने तिच्या सौंदर्यावर कधीच लक्ष दिले नाही. ज्याला मागणी असायची त्या गोष्टी स्वत:मध्ये आत्मसात करण्यासाठी ती खूप मेहनत घ्यायची. डर्टी पिक्चर बाबत सांगायचं झालं तर तिने केलेल्या पात्र कौतुकास पात्र होतं.

या चित्रपटात जिवंत भूमिका करण्यासाठी विद्या स्वत ला झोकून देऊन काम करायची. त्याचप्रमाणे विद्याचा आणखी एक चित्रपट आला. त्या चित्रपटाचे नाव होते बॉबी जासूस. चित्रपटासाठी  विद्याने खर्‍या अर्थाने बरेच दिवस आपले केस धुतले नव्हते.

 अभिनेत्री

या चित्रपटापूर्वी विद्याला सांगण्यात आले होते की, ती कित्येक दिवस आंघोळ केली नाही, असे पात्र चित्रपटात दाखवायचे होते.यासाठी तिने बरेच दिवस खरोखर स्नान केले नाही. विद्याच्या या अस्सल भूमिकेमुळे चित्रपटात जान अाली. तिची भूमिका वास्तववादी झाली होती आणि याचे सर्वांना आश्चर्यही वाटले.

यापूर्वी कोणत्याही नायिकेने मेकअप न करता चित्रपटात भूमिका केली नाही. केवळ अभिनयातील पात्रामुळे विद्या कित्येक दिवस आंघोळ केली नव्हती. अस्सल आयुष्यामध्ये मात्र विद्या स्वच्छतेला खूप महत्त्व देते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here