आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

पंजाब किंग्जला मोठा धक्का: कर्णधार राहुल आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता; हे आहे कारण


 

आयपीएलमधील सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा झटका बसला आहे. संघाचा कर्णधार केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केएल राहुलचे अपेंडिक्सचा त्रास होत असून लवकरच त्याचे ऑपरेशन होणार आहे.

याबाबत पंजाब किंग्जने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. काल रात्री केएल राहुल यांनी पोटदुखीची तक्रार केली. वेदना खूप जास्त होत होत्या, ज्यामुळे औषधांचा देखील त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

राहुल

रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुल खेळला नाही. त्याच्या जागी मयंक अगरवाल हा संघाचे नेतृत्व सांभाळत होता. मात्र या सामन्यात मयंक अगरवाल बॅटने दमदार केली. मात्र, नेतृत्वात केएल राहूलची कमतरता साफ जाणवत होती.

आयपीएलमध्ये काल पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना झाला आहे. या सामन्यात तो खेळू शकला नाही. दिल्लीने या सामन्यात पंजाबचा पराभव केला. राहुल सध्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात असून त्याने 7 सामन्यात 331 धावा केल्या आहेत.

राहुल

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here