आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आजच्या दिवशी हॅटट्रिक घेऊन सर्वात युवा गोलंदाज बनलेल्या रोहित शर्माचा ‘या’ खेळाडूने मोडला विक्रम


 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 14 वस मोसम पुढे ढकलण्यात आला असून खेळाडूंमध्ये प्रचंड निराशा आहे. पण आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास आहे. आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजी आणि कर्णधारपदामुळे सर्वांना प्रभावित करणारा रोहित 12 वर्षांपूर्वी या दिवशी विकेट्सची हॅटट्रिक घेऊन तो सर्वात युवा खेळाडू ठरला.

रोहित शर्मा

2009 मध्ये रोहित शर्माच्या डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ही हॅट्ट्रिक घेतली.  22 वर्ष 6 दिवसांत हॅटट्रिक घेऊन आयपीएलमध्ये असे करणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला. यावेळी त्याने अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्युमिनी यांना आपला बळी बनवले होते.  रोहितचा हा विक्रम सॅम करनने मोडला आणि वयाच्या 20 वर्ष 302 दिवसांत तो विकेट्सची हॅटट्रिक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

रोहित शर्मा

गेल्या वेळी जेतेपद पटकावणार्‍या मुंबईची कामगिरी यावेळेस विशेष राहिली नाही, हे लक्षात घ्या. पण टीम पहिल्या चारमध्ये कायम आहे. आयपीएल पुढे ढकलण्यापूर्वी मुंबईने 7 सामने खेळले आणि 4 पैकी 8 सामने जिंकत 8 गुण मिळवले.  रोहित शर्माच्या फलंदाजीतील कामगिरीबद्दल बोलतांना त्याने 128.20 च्या स्ट्राईक रेट आणि 35.71 च्या सरासरीने 250 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 63 आहे. या दरम्यान त्याने 18 चौकार आणि 11 षटकार लगावले आहेत.

 

आयपीएलमध्ये हॅटट्रिक करणारे सर्वात तरुण खेळाडू

सॅम करन (20 वर्षे 302 दिवस)

रोहित शर्मा (22 वर्षे 2 दिवस)

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

प्रेरणादायी! पायाने दिव्यांग असलेली ही युवती रिक्षा चालवून आपल्या वृध्द आईवडिलांचा सांभाळ करतेय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here