आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाचं झालंय जास्त शिक्षण: वाचा एक स्पेशल रिपोर्ट….!


 

भारतीय क्रिकेट संघात अनेक मोठे खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे सध्याच्या घडीचे खूप मोठे खेळाडू आहेत.

आज या दोन्ही भारतीय फलंदाजाची क्रिकेट जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणना केली जाते. आज विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, जो की विक्रमावर विक्रम नोंदविला आहे. तर महेंद्रसिंग धोनी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खूपच जबरदस्त आहे.

new google

 विराट कोहली

धोनी आणि विराट कोहलीने क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने स्वत: ला सिद्ध केले आहे. येथे प्रत्येकाला भारताच्या या दोन मोठ्या खेळाडूंच्या क्रिकेटबद्दल माहिती आहे. परंतु असे बरेच क्रिकेट चाहते आहेत ज्यांना महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या शिक्षणाबद्दल माहिती अाहे. हे दोन्ही खेळाडू शिक्षणात कसे राहिले, चला आज आपण त्याची माहिती घेऊया.

महेंद्रसिंग धोनीचा विचार केला तर, तो बी कॉमचा विद्यार्थी आहे.  तो अभ्यासात फारसा हुशार नाही. त्याने 12 वी मध्ये 56 टक्के गुण मिळविले होते. त्यावेळी त्याला खेळायला रांचीला जावे लागत. या कारणास्तव, त्याने अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ शकत नव्हता.

विराट कोहली

दुसरीकडे विराट कोहलीच्या अभ्यासाबद्दल बोलताना त्याने निश्चितच बारावी उत्तीर्ण केली. पण अभ्यासाच्या बाबतीत तो इतका चांगला मानला जात नव्हता. त्याने एकदा एका मुलाखतीत आपल्या गणिताच्या विषयाची स्थिती सांगितले होते.

तो म्हणाला होता की “गणिताची आमची परीक्षा शंभर गुणांची असायची. त्यापैकी मला तीनच गुण मिळायचे. मला गणित कधी समजलेच नाही. गणितामधील जटिलता कधीच समजली नाही. आणि वास्तविक त्याचा उपयोग मी कधी करत नाही.

“मला या माध्यमातून माझी दहावीची परीक्षा घ्यायची होती, कारण ती राज्य पातळीवर असायची, त्यानंतर तुम्ही गणित सुरू ठेवायची की नाही ते निवडू शकता. मी या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जितका मी क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम घ्यायचो तितके परिश्रन कधी केला नाही. ”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here