आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

या ४ राशिंसाठी असेल मंगळवार शुभ, मोठा लाभ होण्याचे असतील योग…!


 

ज्योतिष राशींनुसार हा आठवडा 4 राशींसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात या 4 राशींच्या लोकांना अनेक शुभ व फायदेमंद अश्या घटना घडणार आहेत. या 4 राशींच्या लोकांच्या गृहाची चाल शुभ असणार आहे.

चला तरं जाणून घेऊया कोणत्या आहेत ह्या राशी ज्यांच्यासाठी हा आठवडा शुभ असणारा आहे.

new google

 राशी

कर्क राशी:

कर्क राशींच्या लोकांची लोकप्रियता या आठवड्यात जास्त वाढणार आहे. या आठवड्यात कर्क राशींच्या लोकांच्या कामाचा व्यवस्थित असा मोबदला त्यांना मिळणार आहे. तुमच्या स्नेह व प्रेमळ स्वभावाने तुम्ही तुमच्या स्नेहजणांची मने जिंकून घ्याल. जुन्या जमिनीच्या वादावर चांगला तोडगा निघून निर्णय तुमच्या बाजूने होण्याची दाट शक्यता आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींसाठी लाभ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहिलं.

कन्या राशी:

या आठवड्यात कन्या राशींच्या लोकांना सुखद धक्का बसण्याचे चिन्हे आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होणार आहे. व्यवसायातील व्यस्त असलेल्या व्यक्ती परिवारासाठी काही वेळ काढून त्यांच्यासोबत आनंदाचे वातावरण तयार करा.

या काळात भावनेच्या भरात निर्णय घेणे तुम्हाला महागात पडू शकते. एखाद्या वयस्कर व्यक्तीला मदत नक्की करा. पारिवारिक सुख मिळेल.

 

वृश्चिक राशी:

या आठवड्यात वृश्चिक राशींच्या लोकांना घरच्या आणि बाहेरच्या मित्र परिवाराकडून आदराची वागणूक मिळेल. कामं करण्याच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल त्यामुळे तुमचे कामात लक्ष लागेल. योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास या आठवड्यात व्यवसायात चांगली भरारी घेण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तुमच्या जिवन साथीदाराकडून संपूर्ण सहयोग मिळेल.

राशी

मिन राशी:

या आठवड्यात सत्तेत असलेल्या राजकीय व्यक्तींना लाभ होणार आहे. राजकारणात असलेल्या लोकांना आपले आवडते पद मिळण्याचे योग आहेत. अधिक लांब काळापासून मागे राहिलेले कामं एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून पूर्ण होतील. मुलांकडून चांगली गोष्ट घडेल ज्यामुळे घरातील वातावरण सुखदायक असेल. असं असलं तरी आरोग्याच्या बाबतीत मात्र सतर्क राहणे गरजेचे असेल. पोट अथवा पाठीच्या आजाराच्या समस्या थोड्या प्रमाणात परेशान करतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here