आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

असे तयार करा बटाट्यापासून कुरकुरीत पकोडे; टी टाईमसाठी हा आहे परफेक्ट स्नॅक्स !


 

जर आपल्याला संध्याकाळच्या चहासह काही कुरकुरीत पकोडे खायचे असतील तर, रवा आणि बटाट्यांपासून तयार करु शकता. जी घरातील प्रत्येक सदस्याला आवडेल. चला तर मग जाणून घेऊया चहाच्या वेळेसाठी हा उत्तम स्नॅक्स  कसा तयार केला जातो.

बनवण्यासाठी साहित्य

 पकोडे

तीन बटाटे, एक कांदा, जिरेपूड, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, तीन चमचे रवा, एक चमचे तांदळाचे पीठ, लिंबाचा रस.

 

कृती

 

पकोडे

बटाटे उकडून घेतल्यानंतर ते किसून घ्या.  चिरलेला कांदा आणि ज्यांना वेगळाच पीठ आणि रवा यासह  इतर सर्व साहित्य एकत्र करा.  कढईत तेल गरम करा. चमच्याच्या मदतीने, पकोडा बटाटा मिश्रणाचा एक छोटासा भाग काढून गरम तेलात सोडा.  पकोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. पळून गेलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी वरदान ठरणारे महादेव मंदिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here