आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

ब्रेकफास्टसाठी तयार करा ऑनियन गार्लिक टेस्टी पराठा; रेसिपी बनवणे आहे एकदम सोपे


 

सकाळी न्याहारीसाठी काय करावे हा प्रश्न रोज सकाळी घरातील महिलांना पडतो. रोज तेच तेच पदार्थ नाश्त्याला खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला ऑनियन गार्लिक चा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी बनविणे खूप सोपे आहे आणि ते त्वरीत तयार केले जातात.  कांदा आणि लसूणच्या स्वादाने हा पराठा एकदम खमंग होतो. हा पराठा खाल्ल्याने मन दिलखुश होते.

पराठा

new google

साहित्य

दोनशे ग्रॅम गव्हाचे पीठ, एक कांदा बारीक चिरून, तीन ते चार लसूण, जिरेपूड, गरम मसाला, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती

कढईत तेल गरम करून त्यात कांदा, लसूण आणि जिरे घाला. कांदा आणि लसणाचा रंग लालसर होईपर्यंत परता. यामुळे हे मिश्रण एकदम मऊ होऊन जाईल. हे मिश्रण गॅसवरून काढा आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि गरम मसाला घाला.  पराठा तयार करण्यासाठी कणिक मळून घ्या.

पराठा

पराठे बनवायचा असल्यास कांदा आणि लसूण यांचे मिश्रण पराठ्यात भरा आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंना पराठा शेका.  गरम पराठे तयार आहेत. सकाळच्या नाश्त्यात भाजी, चटणी किंवा रायता बरोबर सर्व्ह करा.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here