आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

“लगान ” एकमात्र असा सिनेमा आहे ज्यात ब्रिटिश अभिनेते जास्त होते.


 

बॉलिवूडच्या इतिहासात असे अनेक सिनेमे होऊन गेले ज्यांना एका वेगळ्या विषयावर लोकांना माहिती दिली. एवढचं नाही तरं या विषयांना रशीक प्रेक्षकांनी सुद्धा अश्या सिनेमाना डोक्यावर घेतले होते.

लगान असाच एक सिनेमा आहे जो त्याच्या विशेष कारणामुळे आजही बॉलिवूडमध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडतो. अमीर खानचा लीड रोल असलेला लगान हा सिनेमा एका गावाकऱ्यांची कर्ज माफ करण्यासाठी आपल्या राजा व ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत केलली लढाई दाखवतो.

new google

लगान

मुद्दा हा आहे की ही लढाई त्यांना तलवार, बंदूक घेऊन नाही तरं क्रिकेट खेळून लढावी लागली होती.

उत्कृष्ट डायरेक्शन, सोजळ अभिनय आणि महत्वाचं म्हणजे एकापेक्षा एक कलाकारांनी साकारलेल्या भूमिका यामुळे हा सिनेमां खूपचं हिट झाला होता.

लगान

आजही लगान अमिर खानच्या यशस्वी सिनेमाच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे तें यामुळेच.

या सिनेमाचं कास्ट सिलेक्शन करतेवेळेस निर्मात्याना इंग्रज लोकांची मदत घेणे गरजेचे पडले होते. या सिनेमांत आतापर्यंत बॉलिवूडने वापरलेल्या इंग्रज अभिनेत्यांची संख्या सर्वांत जास्त होती.

लगान सिनेमात जवळपास 32 इंग्रज कलाकारांचा वापर केला गेला होता. जो आजपर्यंत कोणत्याही बॉलिवूड चित्रपटातील इंग्रज कलाकारांचा सर्वांत मोठा आकडा आहे. यांचं कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लगान सारखा मास्टरपीस तयार झाला असं म्हणलं तरं वावग ठरणार नाही.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here