400वर्ष जुन्या या मंदिराचे हे रहस्य पाहून वैज्ञानिकही अचंबित झालेत…!


 

आपल्या देशात अशी अनेक चमत्कारी मंदिरे आहेत जे  स्वतःमध्ये अनेक रहस्ये आहेत. शास्त्रज्ञांनादेखील आजतागायत या मंदिरांमध्ये लपविलेले अनेक रहस्य सोडविता आलेले नाही. आज आम्ही तुम्हाला 400 वर्षांपूर्वीच्या अशा एका अनोख्या आणि रहस्यमय मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे दररोज चमत्कारिक घटना पाहिल्या जातात, जे सर्वसामान्य मानव आणि वैज्ञानिकांच्या समजण्यापलीकडे आहे.मंदिर

राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी मंदिर …

तंत्र साधनेसाठी प्रसिद्ध असलेले  राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी मंदिर बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आहे जेथे भक्तांच्या अनेक इच्छा पूर्ण होतात अस म्हटले जाते. शिवाय दररोज येथे एक आश्चर्यकारक आणि चमत्कारिक घटना घडते, ज्यासाठी बरेच साक्षीदार आहेत. परंतु ते जे पाहतात किंवा ऐकतात ते इतरांना सांगणे अवघड जाते.

चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे या मंदिराचे रहस्य..

मंदिरातील मूर्तीतून रात्री बोलण्याचा आवाज ऐकू येतो.मंदिर

या मंदिराबद्दल लोकांचा असा समज आहे की, मंदिरातील मूर्तीतून रात्री बोलण्याचा आवाज ऐकू येतो. मध्यरात्री जेव्हा लोक इथून जातात तेव्हा त्यांना  हा आवाज ऐकू आल्याचा दावा येथील नागरिक करतात. शिवाय मंदिराच्या पंचकमिटीने देखील या गोष्टीला खर असल्याच म्हटल आहे.  रात्रीच्या वेळी मंदिरातून बुडबुडाण्याचा आवाज ऐकू येतो अस गावकरी सांगतात.

new google

हे नक्की खर आहे कि खोट हे तपासण्यासाठी जेव्हा एक शास्त्रज्ञाची टीम रात्री या मंदिरात मुक्कामी थाबली. तेव्हा त्यांनासुद्धा या गोष्टीची जाणीव झाली. त्यांच्या मते, रात्री जेव्हा आम्ही मंदिरात होतो तेव्हा १२ च्यानंतर मंदिरातील मुर्त्या एकमेकांना बोलत असल्याचा भास झाला.जणूकाही 2 मनुष्य हळू आवाजात एकमेकांन पुटपुटत आहेत.

मंदिर

त्यांनी जरी हा आवाज ऐकला असला तरी तो आवाज मंदिरातील मुर्त्यांचाच होता या ही गोष्ट त्यांनी अमान्य केली आहे. त्यांच्या मते  अश्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नये. मंदिरात देवी बोलत असल्याचे कोणतेही पुरावे आम्हाला सापडले नाही. त्यामुळे ते सिद्ध होत नाही. आणि मंदिरातून येणाऱ्या आवाजाबद्दल मात्र त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here