आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

बीकानेरमधील या ३८ वर्षीय माणसाच्या मिश्यासमोर नत्थूलालच्या मिशा म्हणजे अतिसामान्यच!


 

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’ या चित्रपटाचा प्रसिद्ध संवाद ज्यात तो म्हणतो की ‘मुछे हो तो नत्थूलाल जी जैसी वरना ना हो’ हा डायलॉग एवढा प्रसिद्ध झाला कि जवळपास सर्वांनाच तो तोंडपाठ असल्यासारखा आहे.

मिश्या

new google

हे झालं चित्रपट इंडस्ट्रीमधील.आता जाणून घेऊया खऱ्या आयुष्यातील नथूलाल बद्दल. जो आपल्या मिश्याच्या सहाय्याने जगभरात प्रसिद्ध झालाय. हो गिरधर व्यास या माणसाने आपल्या मिश्या एवढ्या वाढवल्या आहेत कि त्याच्या मिश्यापुढे नथुलालच्या मिश्या पाणी भरतील.

गिरधर व्यास यांनी गेल्या 33 वर्षांपासून मिशी अजिबात कापली नाही. सर्वात आश्चर्य म्हणजे आज त्याच्या मिशाचा आकार 22 फूट झाला आहे. होय, दोन मजल्यांच्या घराच्या छतावर उभे राहून आणि आपल्या मिशा खाली लटकवल्यास, दोरीचे काम देखील करेल. गिरधर व्यास या व्यक्तीचे वय सुमारे 58 वर्षे आहे.

मिश्या

1985 पासून गिरधर व्यास आपली मिश्या वाढवत आहेत. आणि त्यांची आशा आहे की त्यांची मिश्या कदाचित जगातील सर्वात लांब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरधर व्यासांची मिश्या 22 फूट लांब असून त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवायचे आहे.

गिरधरला मिश्या व्यवस्थित करायला दररोज सकाळी सुमारे तीन ते चार तास लागतात. तो रोज बराच वेळ आपल्या मिशाच्या पोशाखात घालवतो. गिरधर व्यास राजस्थानमधील बीकानेर येथील आहेत.आपल्या मिशांच्या लांबीचे रहस्य प्रकट करताना तो उघड करतो की त्याने आजवर त्यांच्यावर कधी साबण किंवा शॅम्पू वापरला नाही. म्हणूनच त्याच्या मिशा परिपूर्ण स्थितीत आहेत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here