आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दारू पिण्याने या तरुणाची चमकली किस्मत, झाला मालामाल,वाचा नक्की काय आहे भानगड….!


एक गोष्ट आपण लोकांकडून वारंवार ऐकत असतो ती म्हणजे मद्यपान करणे म्हणजे पैसे आणि शरीराचा अपव्यय आहे. लोक मद्यपान करणार्‍याला चांगले किंवा वाईट देखील म्हणतात. पण तुम्हाला जर सांगितले  की दारू पिऊन एका तरूणाची जिंदगी सुधारली आणि तो करोडपती झाला. आपणास हे मजेदार वाटेल. पण हे खरं आहे दारू पिऊन बर्मिंघममधील एका तरूणाचे नशिब पालटले आहे. जानून घेऊया नक्की काय झालं आहे.

वास्तविक, अ‍ॅरॉन कोल्सन नावाचा एक माणूस बिअरबारवर गेलाआणि त्याने मद्यपान केले होते. दारू पिल्यानंतर त्या युवकाने बिल भरले, दुकानदाराने त्याचे सुट्टे पैसे वापस देतांना सोबत काही नाणे दिले. आणि दुकानदाराने दिलेल्या एका  नाण्याने त्याचे नशिब बदलले.Punter leaves pub 100 richer after receiving extremely rare silver 1 coin - Weird Stories in Hindi

पेसे येथील माळी अ‍ॅरॉन यांनी सांगितले की तो एका बारमध्ये गेला होता. बर्मिंघॅममधील सॅकच्या पबमध्ये एन्जॉय केल्यावर जेव्हा त्याने पैसे भरले, तेव्हा त्याला मिळालेल्या चिल्लरमध्ये एक नाण होता.

new google

अ‍ॅरॉनने सांगितले की नाणे चांदीसारखे दिसत होते आहे चमकत होते. जेव्हा या नाण्याला अ‍ॅरॉनला काहीतरी विचित्र वाटले तेव्हा त्याने आसपासच्या लोकांना विचारले. तेतेथेच बाजूला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला त्या नाण्याच्या बदल्यात 50डॉलर देण्याची ऑफर दिली. ती ऑफर नाकारल्यानंतर नाणे संग्राहकाने अ‍ॅरॉनला 100 डॉलर्सची ऑफर दिली.

दारू

आतापर्यंत अ‍ॅरॉनला समजले होते की ही व्यक्ती इतका पैसा देण्यास तयार आहे, म्हणून या नाण्यामध्ये काहीतरी विशेष आहे. त्याने ते स्वत: कडे ठेवले. आरोनने हे नाणे नाण्यातज्ञाकडे नेले. अहरोन तिथे गेला आणि त्याला या नाण्याच्या खास गोष्टी कळल्या. वास्तविक ते ब्रिटीश सरकारचे सर्वात अनोखे नाणे होते जे चुकीच्या पद्धतीने छापले गेले. हे नाणे चांदीचे होते.

त्या तज्ञाने हारॉनला सांगितले की या नाण्याची किंमत लाखो आहे. जे तुला लखपती बनवू शकते. त्याच तज्ञाच्या मदतीने अ‍ॅरॉनने त्या नाण्याची डील केली आणि तो भरपूर पैस्याचा मालक बनला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : निर्वानिकरन : पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here