आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सुंदर दिसण्यासाठी तुर्कीची ही राणी रोज 700 गाढवांच्या दुधाने अंघोळ करायची…!


महिलांना सुंदर दिसणे खूप आवडते आणि त्यासाठी त्या  काहीही करण्यास तयार होतात. याला जुन्या काळातील राण्या- महाराण्याही अपवाद नव्हत्या.अनेक अश्या राण्या- महाराण्याच्या नोंदी इतिहासात आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी वाटेल ते करत असत.

आजच्या या लेखात आपण अश्याच एका राणीबद्दल जाणून घेणार आहोत जी सुंदर दिसण्यासाठी  चक्क गाढवाच्या दुधाने आंघोळ करत असे.राणी

इतिहासातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक क्वीन किलोपात्र सुंदर  दिसण्यासाठी दररोज गाढवाच्या दुधाने अंघोळ करत असे. इतिहासामध्ये किलिओपात्रचा उल्लेख एक अतिशय सुंदर तरुण राणी म्हणून केला गेला आहे आणि त्यासाठी तिने गाढवाचे दूध वापरले. ती आंघोळीसाठी दररोज 700 गाढवांचे दूध मागत असे. ज्यामुळे तिची त्वचा सुंदर राहिली.

new google

खर ते हे वाचल्यावर तुम्हाला हसू येईल परंतु गाढवाच्या दुधाने महिलांच्या त्वचेस उजाळा मिळतो हे अलीकडच्या काळातही सिद्ध झालं आहे.

राणी

तुर्कीमधील एका अभ्यासानुसार, जेव्हा एका संशोधनादरम्यान उंदीरांना गाईचे व गाढवाचे दूध दिले जात असे, तेव्हा गायीचे दूध पिणारे उंदीर अधिक लठ्ठ दिसले. यावरून हे स्पष्ट झाले आहे की गाढवाच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा चरबी कमी असते, म्हणून ते प्रत्येक बाबतीत चांगले आहे.

सुंदर दिसण्यासाठी अशा विचित्र गोष्टी करणारी ती एकमेव राणी होती. याखेरीज इतरही अनेक राणी होत्या ज्यांनी असे  स्नान केले पण इजिप्तची राणी गाढवाचे दूधच वापरत असत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here