आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अफगाणिस्थानात राहणाऱ्या परिवारातील या अभिनेत्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूड गाजवले होते..!


70-80 च्या दशकात स्टाईलिश हिरोंच्य  यादीमध्ये प्रसिद्ध फिरोज खानचे नाव बरच  चर्चेत राहिले होते.. आणि त्यांच्याबद्दल अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कदाचित ठाऊक नसतील. होय, तो एकमेव असा  बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याचे कुटुंब पूर्वी अफगाणिस्तानात राहत होते. फिरोज खानला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काऊबॉय म्हणूनही ओळखले जात असे.करीबी दोस्त फिरोज खान और विनोद खन्ना ने एक ही दिन ली अंतिम सांस close friend feroz khan and vinod khanna took the last breath on the same day bollywood Tadka

फिरोज खानचा जन्म 25 सप्टेंबर 1939 रोजी बंगळुरू येथे झाला होता. आणि तो आपल्या शाही शैलीसाठी लोकांमध्येही परिचित होता. फिरोज शाह यांचे वडील झुल्फिकार अली शाह खान होते जो पूर्वी अफगाणिस्तानात राहत होता. आणि त्याची आई इराणी होती. असे म्हणतात की फिरोज खानला रात्री बाहेर जाणे व पार्टिसिपोर्ट करणे खूप आवडले होते. आणि त्याच्या या छंदाबद्दल प्रत्येकाला माहित होते. एका पार्टीदरम्यान फिरोज खानला एक तरुणी भेटली जिला त्याने आपले हृदय दिले. आणि 3 वर्ष डेटिंग केल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्यालादोन मुले झाली. मुलगी लैला आणि फरदीन खान.

पण मुले झाल्यावर फिरोज खान आणखी एका मुलीला डेट करत असल्याची बातमी तिला  मिळाली. आणि त्या मुलीचे नाव ज्योतिका धनराजगीर होते. जी व्यवसायाने एअरहोस्टेस होता. आणि तिच्या वडिलांचे नाव राजा महेंद्रगीर धनराजगीर होते.बॉलीवूड

new google

फिरोज आणि ज्योतिका धनराजगीरच्या प्रकरणांबद्दल ऐकल्यानंतर फिरोज खानची पत्नी सुंदरी हिने  फिरोजला समजावण्याचा प्रयत्न केला पण ते न जमल्याने दोघेही एका छताखाली स्वतंत्रपणे राहायला लागले. दरम्यान, फिरोजच्या समोर एअरहोस्टेस ज्योतिका धनराजगीरने लग्नाचा प्रस्ताव ठेवला, जो फिरोज खान नाकारू शकला नाही. यानंतर ज्योतिका धनराजगीर लंडनमध्ये शिफ्ट झाले. आणि लग्नाच्या 20 वर्षानंतर फिरोज आणि सुंदरीमध्ये घटस्फोट झाला. आणि दोघे एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले.

बॉलीवूड

फिरोज खानचे पर्सनल आयुष्य जरी अनेक वादांनी गजबजलेलं असले तरी बॉलीवूडमध्ये मात्र तो एक यशस्वी अभिनेता म्हणून नावाजला आहे. त्याच्या कामाचा मोबदला म्हणूनच कि काय आजही बॉलीवूड  इंडस्ट्रीमध्ये त्याला आदराचे स्थान कायम आहे..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here