आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

राहुलला संघातून बाहेर ठेवल्यामुळे चाहते संतप्त, असा व्यक्त केला राग!


न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची 15 नावे जाहीर केली गेली. केएल राहुलसह बरेच खेळाडू इंग्लंडमध्ये गेले आहेत पण त्यांना संघातून वगळण्यात आले आहे. राहुलला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे पण त्याला जागा मिळाली नाही. त्यांच्याशिवाय अक्षर पटेल, मयंक अग्रवाल यांनाही संघाबाहेर ठेवले गेले. केएल राहुलला टीममधून वगळल्यानंतर चाहते संतप्त झाले आणि त्यांनी ट्विटरवरुन निषेध व्यक्त करत आहेत.

 

new google

(जर केएल राहुलला शेवटच्या पंधरामध्ये निवडले गेले नसते तर श्रीलंकेत का पाठवले नाही)

(मला केएल राहुलबद्दल दुखः वाटतय)

अश्या अनेक चाहत्यांनी ट्वीटर, फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून बीसीसीआयला चांगलेच  धारेवर धरले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

WTC final साठी संजय मांजरेकरांनी निवडली आपली टीम, या दिग्गज खेळाडूला दिला संघातून डिच्चू..!

wtc अंतिम सामन्यात एक शतक आणि कर्णधार कोहलीच्या नावावर होणार हा मोठा विक्रम….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here