आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपल प्रेम व्यक्त करण्यासाठी हंसिकाच्या चाहत्याने चक्क तिचं मंदिरच बांधण्याच ठरवलं होत..


दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी हंसिका मोटवानी एक आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने लहानपनापासूनच इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. अत्यंत कमी वयात चित्रपट श्रुष्टीत आगमन करणारी हंसिका दक्षिण चीत्रपटातील एकमेव अभिनेत्री आहे. आज हंसिकाचा वाढदिवस त्यामुळे आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी  सांगणार आहोत.

हंसिका मोटवानीने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तिने कोई मिल गया आणि ,आबरा का डाबरा’ सारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.

इतर अनेक अभिनेत्रीसारखीच लाईफस्टाईल असलेल्या हंसिकाची एक वेगळी गोष्ट म्हणजे तिला हाणामारी करणारे चित्रपट बनवण्यात आजीबात आवडत नाहीत. एका मुलाखतीत तिने स्वतः याबद्दल खुलासा केला होता. एक्शन चित्रपट म्हटलं की मी शक्य तेवढे टाळण्याचा प्रयत्न करते अस तिने आपल्या मुलाखतीत म्हटलं होत.

new google

तसेच तिचे  एकंदरीत सर्व चित्रपट पाहिल्यास आपल्याला तसा अंदाज येतोच.

हंसिका

लहानपणीच हंसिकाचे वडील त्यांना सोडून गेल्यामुळे तिचा सांभाळ तिच्या आईनेच केला आहे.त्यामुळे तिचे आणि आईचे चांगले असे बोंडीग बनले आहे. अनेक वेळा या मे-लेकींची केमिस्ट्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर पहायला मिळते. अभिनेत्री म्हणून तीन जे काही कमावलं त्यासाठी ती सर्वस्व आईला जिम्मेदार मानते. आपल्या उत्कृष्ट करीयरच श्रेय तिने अनेकवेळा आपल्या आईला दिले आहे.

हंसिकाचे चाहतेही तिच्यावर भरपूर प्रेम करतात. सामान्यत चाहते आपल्या आवडत्या स्टारचे फोटो खिशात घेऊन, फिरणे , मोबाईलला  डेस्कटॉपला वालपेपर म्हणून लावले असे कामे करतात. पण तिच्या एका चाहत्याने तिच्यावरील प्रेम दर्शवण्यासाठी तिचे चक्क मंदिरही बांधायला निघाले होते. परंतु हंसिकाने या गोष्टीस विरोध केला ज्यामुळे हे मंदिर बांधले गेले नाही. तिच्या सांगण्यावरून चाहते ऐकत नवते म्हणून तिने न्यायालयातून मंदिर बांधण्यास थांबवण्याची ऑर्डर आणली होती.

मंदिर असणारी हंसिका एकमेव अभिनेत्रीन व्हती  याच्याअगोदरही  अनेक अभिनेत्रीचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला गेला होता. एवढेच नाही तर हंसिका दक्षिण भारतीय चित्रपटातील एका चित्रपटासाठी सुमारे 80 लाख ते 4 कोटी रुपये घेते. हंसिका मोटवानी सिंधी धर्माची आहे पण ती बौद्ध धर्माची अनुयायी आहे. बालकलाकार म्हणून तिन टीव्ही शो ‘शक लाका बूम बूम’ द्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली होती..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

राजस्थानच्या या गावात शेतकरी शेती नाही तर अभिनय करतात..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here