आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारताच्या या राज्यात लग्नाअगोदर मुले जन्माला घालण्याची विचित्र प्रथा आहे..


मित्रांनो, आपापला भारत देश हा विविध जाती-धर्मानी पूरक आहे, अनेकवेळा आपण या सर्व धर्म समुदायाच्या परंपरा ऐकून नवल वाटून घेतो. कधीकधी थोडे विचित्र ही वाटते आज आम्ही तुम्हाला अशीच एक विचित्र परंपरा सांगणार पाहतो जी होय भारतात साजरी केली जाते.

भारतातील प्रत्येक परंपरा व लोकांचे राहणीमान वेगळे बदलाचे दिसते, असाच गार्सिया लोकांचा समुदाय जो कि गुजरातच्या अरवली तर व राजस्थानच्या सुरूही व उदयपूर भागात वसलेली आहे. या प्रजातीची जीवनशैली व पेहराव फार वेगळा आहे.

लग्न

new google

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?


या जमातीमध्ये एकअनोखी प्रथा जणू आजच्या लिव्ह इन रेलशनशिप सारखीच आहे. या लोकांची जत्रा भरात असते, जत्रेत आलेले तरुण-तरुणी स्वतःच्या आवडीचा पार्टनर निवडतात व सोबत राहू लागतात त्यांना सोबत राहून मूल जन्माला घालाव लागतं तरच त्यांच्या लग्नाला समाज मान्यता देते अथवा त्यांना परत जत्रेत जाऊन दुसरा जोडीदार निवडून परत सोबत राहावे लागते, म्हणजे मूल जन्माला घातले तरच त्यांना लग्नाला परवानगी असते. या अनोख्या प्रथेला ‘दपा’ प्रथा म्हणल्या जाते.

लग्नाआधी मूल जन्माला घालणे एव्हढेच काय तर मूल झाल्यावर आर्थिक परिस्थितीमुळे यांचे लग्न पुढे ढकलल्या जाते व कधीकधी एवढा उशीर होतो कि ५० वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे लग्न होते व त्यांचे नातवंड ही त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना दिसतात. अशी ही विचित्र प्रथा १००० वर्ष जुनी असल्याचे मानले जाते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :   कारगिल युद्धाची सुरवात करणारा सैनिक..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here