आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला टार्गेट करणारी शाहरूखची पोरगी भावाच्या अटकेनंतर कुठ गायब झालीय?


बॉलीवूड आणि ड्रग्सचं तसं चांगलच कनेक्शन आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्स केसमध्ये एनसीबीच्या ताब्यात आहे. एनसिबीने चौकशी करून त्याला अटक केली होती त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आलीय.

शाहरुखन एका मुलाखतील म्हटलं होत की माझ्या मुलाने ड्रग्स घ्यावेत, सेक्स करावा.त्याची तिचं इच्छा पूर्ण करतांना आर्यन एनसीबीच्या जाळ्यात अडकलाय.

शाहरूख

new google

शाहरुख खान त्याच्या विविध विधानाने आजपर्यंत चर्चेत राहिला आहेच. तसाच काहीसा हा प्रकार असल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


यादरम्यान  शाहरुखखानची मुलगी सुहाना खान सध्या चर्चेत आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अन्य अभिनेत्री ड्रग्ससंबंधी चर्चेत आल्या होत्या तेव्हा सुहाना खानने ड्रग्सशी रिलेटेड एक पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. ज्यात तिने ड्रग्सकेसशी संबंध जोडल्या गेलेल्या अभिनेत्रींवर टीका केली होती.

शाहरुख

याच पोस्टच्या आधारे आता स्वतःचा भाऊ ड्रग्स केसमध्ये अडकला असतांना सुहाना खान कुठ आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.. 

सुहानाने अद्याप या विषयावर काहीही बोलन उचित समजलेल नाहीये. किंवा तिला घरून तसे आदेश देण्यात आले असावेत. परंतु इतर लोक मात्र सध्या तिला प्रश्न विचारत आहेत.


 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here