आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शाहरुखच्या मुलासोबत एनसीबीने अटक केलेल्या या मुलीचे फॉलोवर्स दोन दिवसात दुप्पट झालेत..


बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आणि तिथून सुरु झाला तो पार्टीतील अन्य सहभागी आरोपींचा शोध. आर्यन सह एनसीबीने आतापर्यंत अन्य सात जणांना अटक केली आहे. ज्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. या सात जणांपैकी एका व्यक्तीचं नाव मात्र सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे.

तिला अटक केल्याच्या बातम्या येताच इंस्टाग्रामवर तिचे फॉलोवर्स दुप्पट झाले आहे. ती व्यक्ती म्हणजे मध्यप्रदेशची  राहणारी असलेली मॉडेल मूनमून धामेचा.तिला अटक केल्यापासून सोशल मिडीयावर तिच्याबद्दल अनेक गोष्टी शोधल्या जात आहेत.

शाहरुख

new google

हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


 

शाहरुख

एनसीबीने आर्यनसह केवळ अरबाज व्यापारी आणि मुनमुन धामेचा यांना अटक केली होती

मॉडेल असलेली मूनमून मध्य प्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे.तिचे बॉलीवूड कनेक्शनही मजबूत आहे. अनेक छोट्या मोठ्या स्टार किड्ससह ती बऱ्याच वेळा दिसली होती. तिचे  छायाचित्रेही सोशल मीडियावर अनन्या पांडे आणि शनाया कपूरसोबत आहेत.

23 वर्षीय मुनमुन धामेचा मुंबईची नसून मध्य प्रदेशची राहणारी आहे. मुनमुन बद्दल बरेच तपशील उघड झाले नाहीत परंतु असे समजले आहे की ती मध्य प्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे.

न्यायालयाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी लगेच कोर्टात त्याचा जामीन अर्ज दाखल केला. ज्यावर न्यायालयाने उद्या सुनावणी  ठेवली आहे. त्यामुळे आता उद्या आर्यनला जर जामीन मिळाला नाही तर पुढच्या  14 दिवसांसाठी त्याचा मुक्काम मुंबईच्या तुरुंगात असणार आहे..

आर्यनसोबतच अटक केलेली मूनमून मात्र उद्यापासून सलग 14दिवस न्यायलयीन कोठडीत असणार आहे..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here