आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही,अभिनेत्री मानसी नाईकची पोस्ट व्हायरल!


मराठी चित्रपट श्रुष्टीतील मराठमोळी अभिनेत्री माणसी नाईक तिच्या अभिनयामुळे आजही  करोडोचाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनयासोबतच ती एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. ती सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. आपल्या  चाहत्यांसाठी ती नेहमीच एकापेक्षा एक भारी  पोस्ट करत असते.

मानसी नाईक

सध्या अशीच मानसीची एक सोशल मिडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात मानसीने आपला एक फोटो सुद्धा टाकला आहे.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


 

 

मानसी नाईक

मानसी नाईक

 

 

मानसी नाईक

मानसी नाईक

मानसी नाईक

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत मानसीने आपल मत व्यक्त केल आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही,साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं.बरोबर नां? यासह तिने आपल्या साडीतील काही सुंदर फोटोही पोस्ट केल्या आहेत .ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच पसंदिस पडत आहे. अनेक चाहते तिच्या या फोटोची तोंडभरून स्तुती करत आहेत.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here