आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मुस्लीम असल्यामुळे शाहरुखला टार्गेट केलं जातंय म्हणत पाकिस्तानन शाहरुखला कुटुंबासह पाकिस्तानात येण्यात आमंत्रण दिलंय..!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्जच्या गुन्ह्यात मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. एनसीबीने ४ ऑक्टोबरला आर्यन खानला ताब्यात घेतले होते. एनसीबी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासात इतरही अनेक प्रसिद्ध लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…
आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..
करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!
वकार जकाने शाहरुख खानला दिला असा सल्ला

विशेष म्हणजे भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्येही आर्यन खानच्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, पाकिस्तानी अँकर वकार झाका याने अभिनेता शाहरुख खानला भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होण्याचा सल्ला दिला आहे. शाहरुख खानने कुटुंबासह पाकिस्तानात स्थायिक व्हावे, असे वकार झका म्हणाले.
पाकिस्तानी अँकर वकार झाकाने ट्विट केले की, ‘शाहरुख खान सर भारत सोडा आणि कुटुंबासह पाकिस्तानात जा. नरेंद्र मोदी यांचे सरकार तुमच्या कुटुंबासोबत जे करत आहे ते चुकीचे आहे. मी शाहरुख खानच्या पाठीशी उभा आहे.
====
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते
व्हिडीओ प्लेलीस्ट: