आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

नव्या वर्षातील पहिले शतकया खेळाडूने ठोकलंय…


क्रिकेट खेळात नेहमीच उत्सुकतेला स्थान असते. येथे मैदानावर कोणता खेळाडू कोणता विक्रम करेल?याचा नेमच नसतो,म्हणूनच हा खेळ अतिशय रंजक,थरारक, उत्सुकता शिगेला नेणारा ठरत असतो.

आता बघा ना, आजपासून नवे वर्ष सुरू झाले आणि या नव्या वर्षात मैदानावर कोणता फलंदाज सेंच्युरी करणार ही उत्सुकता शिगेला पोहचली, सुदैवाने या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंड आणि बांगलादेश संघात सामना देखील सुरू होता.

शतक

new google

माउंटमनगुआनुई येथे या दोन संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला.प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंड संघातील खेळाडूंचा उत्तम खेळ बघायला मिळाला. पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा या संघाच्या 5 बाद 258 धावा झाल्या होत्या.2022 चे पहिले शतक करण्याचा मान या संघातील डेवोन या खेळाडूने मिळवला.आपल्या संघासाठी उत्तम खेळी करणाऱ्या या खेळाडूने 122 धावा केल्यात.

सलामीच्या विल यंग सोबत त्याने 138 धावांची भागिदारी केली.डेवोन आजतागायत 3 कसोटी सामने खेळला. हा त्याचा चवथा सामना आहे व दुसरे कसोटी शतक आहे.2022 चे पहिले शतक त्याने आपल्या नावावर केले.
या खेळाडूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने आतापर्यंत सर्वच कसोटी सामन्यात 50 हुन अधिक धावा केल्या आहेत.गेल्यावर्षी इंग्लंड मध्ये लोर्ड्स वर त्याने पहिला कसोटी सामना खेळला.पहिल्याच डावात त्याने द्विशतक ठोकले होते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here