आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

विस्फोटक ख्रिस गेलंला संघात इंट्री नाहीच, करावी लागणार आणखी काही दिवसाची प्रतीक्षा…


क्रिकेट जगतात ख्रिस गेल हे नाव अतिशय लोकप्रिय आहे.त्याचे चाहते देखील जगभरात आहेत.मैदानावर या खेळाडूची खेळी पाहणे म्हणजे रोमांचक अनुभूति. त्याचा प्रत्येक फटका आकर्षक असतो.एकदा तो फॉर्ममध्ये आला की, त्याची फलंदाजी बघणे एक पर्वणीच असते.भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या मोसमात त्याने अनेक विक्रम केलेत आणि क्रिकेट रसिकांना भरभरून आनंद दिला.

ख्रिस गेलं

नुकतीच या धडाकेबाज खेळाडूने आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे अर्थातच चाहते नाराज झाले आहेत.असे असले तरी निवृतीपूर्वीचा सामना आपण मायदेशी खेळू अशी या दिग्गज खेळाडूने इच्छा व्यक्त केली, मात्र असे असले तरी या महिन्यात वेस्ट इंडिज मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंड संघांविरुद्धच्या सामन्यासाठी जो संघ वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने जाहीर केला त्यात ख्रिस गेलेचे नाव नाही.यामुळे गेलने नाराजी देखील व्यक्त केली आहे.आता यानंतर जेव्हा केंव्हा वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट सामने खेळवले जातील त्यावेळी गेलची संघात निवड झाली तर त्याला आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील निरोपाचा त्याच्या देशात खेळायला मिळणार आहे.तोपर्यंत या खेळाडूला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

new google

वेस्ट इंडिजचा संघ 8 ते 16 जानेवारी दरम्यान आयर्लंड विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 1 टी-20सामना खेळणार आहे.यानंतर 22 ते 30 जानेवारी दरम्यान इंग्लड विरुद्ध 5 टी-20 सामने खेंळणार आहे, मात्र यासाठी निवडण्यात आलेल्या संघात गेलचा समावेश करण्यात आलेला नाही.(किरॉन पोलार्ड,कर्णधार,निकोलस पूर्ण,फबीयन अॅलन,द्वेन ब्राव्हो,रोस्टन चेस,शेल्डन कोट्रोल,डॉमिनिक ड्रोक्स, शाई होप, अकिल हुसेन,जेसन होल्डर,ब्रॅंडन किंग,काही मायर्स,रोव्हमन पोवेल,रोमॅरियो शेपर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनियर या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here