आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

शतक ठोकताच रिषभ पंत बनला स्टार, सोशल मिडीयावर तुफान व्हायरल…


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना (IND vs SA) केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज विकेट फेकून पॅव्हेलियनमध्ये परतत होते, तर दुसरीकडे युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एकतर्फी संघर्ष करत शतक झळकावले.

आफ्रिकन दौऱ्यावर गेल्या काही डावांमध्ये ऋषभ पंत खराब फटके खेळून विकेट गमावताना दिसला. मात्र, यावेळी पंतने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत नाबाद 100 धावा केल्या. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहते ऋषभ पंतचे जोरदार कौतुक करत आहेत. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 198 धावा केल्या आहेत, अशा प्रकारे भारतीय संघाने आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य दिले आहे.

ऋषभ पंत

त्याच्या या खेळीवर फिदा होऊन चाहत्यांनी अश्या प्रतिक्रिया दिल्या..

 

 

 

 

 

 

====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here