आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.
===
महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील हे 20 डायलॉग धोनीच्या खऱ्या आयुष्यातील होते..
भारतातील सर्वात यशस्वी महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. आजही हा चित्रपट अनेक लोकांचा आवडता चित्रपट आहे.
या चित्रपटात धोनीचा बालपणापासून क्रिकेट विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील बहुतांश संवाद खरे नाहीत, पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटात काही असेही डायलॉग आहेत जे धोनीच्या खऱ्या आयुष्यातील आहेत.. हे डायलॉग आजही धोनीच्या बऱ्याच चाहत्यांना माहिती नाहीयेत..
चला तर जाणून घेऊया कोणते आहते ते डायलॉग. आता इथून पुढचा लेख हिंदीत असणार आहे कारण हिंदीतले डायलॉग मराठीत वाचून मजा नाय येणार..
1) धोनी अपने सर को : ‘हमको एक चांस दीजिए न सर’
2) धोनी की माँ : ‘हमारा मन कहता है, यह थोड़े में से खुश होने वालो में से नहीं है’
3) धोनी का दोस्त परमजीत: ‘धोनी कोई तेंदुलकर है?, नहीं पाजी… धोनी धोनी हैं. एक बार उस लड़के को मौका मिल गया ना.. तो वह बहुत आगे तक जायेगा’.
4) धोनी अपने पिताजी से: ‘उधर खड़कपुर में जॉब की सिक्यूरिटी में पैसा फंस गया न बाबा.. तो हम आगे कुछ नही कर पायेगे’.
5) रेलवे अधिकारी एके गांगुली, धोनी से: ‘ड्यूटी के बाद रोज़ प्रैक्टिस.. जितना ड्यूटी उतना प्रैक्टिस’.
6) धोनी और कोच बैनर्जी सर: ‘क्रिकेट खेलेगा? …सर हमको बैटिंग ज्यादा अच्छा लगता है.. पहले विकेटकीपिंग पर ध्यान दो तुम, समझे’.

7) चयनकर्ता: ‘ये आज इन तीनो को निकालकर रुकने वाला नहीं है’.
8) ‘जो धोनी को प्रोमोट करता है, ‘धोनी आज उसी को बाहर करना चाहता हैं’.
9) धोनी अपने कोच से: ‘3 बॉल कीपिंग के लिए बुलाया और के ओवर बैटिंग दिया.. सिर्फ हमारे साथ ऐसा किया.. हमसे कुछ खास लगाव है’.
10) धोनी, एके गांगुली से: ‘सर हम सोच रहे थे कि हम क्या कर रहे है.. हम एक क्रिकेटर है.. लेकिन टीसी की काम कर रहे है’.
11) धोनी, एके गांगुली से: ‘गेट नंबर 3 के सामने खड़े होकर रोज़ फाइल इकठ्ठा करते हैं. ना तो हमारे गेम इम्प्रूव हो रहा है, ना कोई मौका मिल रहा है.. कब तक और कैसे चलेगा सर’.
12) स्कूल का बच्चा: ‘माही मार रहा है’.
13) धोनी के सर: ‘ये धोनी का गेम दिल-प्रतिदिन बड़ा होता जा रहा हैं’.
14) धोनी के पिता जी धोनी से: ‘अरे एग्जाम तो दोगे तुम? पास जितना मार्क्स तो हो जाएगा’.
15) ‘अरे ये कौन से जीनियस लोग है, जिन्हें सिर्फ 3 बॉल में ही प्लेयर का पोटेंशियल पता चल जाता है’.
तर भावांनो या खऱ्या डायलॉग आणि यासारख्याच काही स्क्रिप्टमधील डायलॉगमुळे धोनीचा हा सिनेमा आजही लोकांच्या आठवणीत आहे. आणि यात सर्वांत महत्वाचा रोल होता तो अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा.. त्यानच धोनीच्या या चित्रपटात जीव ओतला..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
- ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!
- मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
- https://youtu.be/nrfd2q9xUTohttps://youtu.be/kKA0H-GSmVMhttps://youtu.be/j1kDEBvLkIw