आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी सध्या करतात हे काम, करोडोंची आहे मालमत्ता…
भारतामध्ये असे भरपूर लोक आहेत ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत, यामध्ये आपल्या भारताचे एक मोठे व्यावसायिक ज्यांचे जगातील श्रीमंत लोकांमध्ये नाव लागते असे अनिल अंबानी. मुकेश अंबानी यांचे भाऊ तर धीरूभाई अंबानी यांचा मुलगा.
मागच्या काही दिवसात अनिल अंबानी यांच्या बद्धल खूप बातम्या वायरल झाल्या होत्या जसे की त्यांच्यावर खूप कर्ज आहेत आणि ते कर्जामध्ये खुप बुडालेले आहेत, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढे ओझे असूनही अनिल अंबानी लग्जरी लाईफस्टाईल जगतात. त्याच्या जवळ कोणत्याच गोष्टीची कमी नाही जे की अगदी राजसारखे जीवन ते जगत आहेत.
अनिल अंबानी यांचे वय ज्यावेळी ४० वर्ष होते त्यावेळी त्यांचे वजन १०५ किलो होते, ज्यामुळे ते थोडे जरी चालले तरी त्यांना थकवा लागत असे. त्यानंतर त्यांनी चांगला व्यायाम चालू केला आणि आज जगातील उद्योजकांनमध्ये सर्वात फिट अनिल अंबानी आहेत.

अनिल अंबानी तसे संतुलित आहार आणि अल्पहार यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत व ते ज्वारी आणि भाजरी ची भाकरी खातात तसेच त्यांचे जे ट्रेनर आहेत त्यांनी असे सांगितले की ते आपल्या शरीराला खूप फिट ठेवतात तसेच ते कधीच व्यसन सुद्धा करत नाही.
अनिल अंबानी याना लग्जरी कार वापण्याचा खूप नाद आहे जसे की मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्या घराच्या बाहेर नेहमी उभा राहतात त्यामध्ये रॉल्स रॉयस, लेक्सस एक्सयूवी, रेंज रोवर, पोर्शे, ऑडी क्यू7, लेम्बोर्गिनी गैलार्डो, मर्सडीज एक स्लास आणि मर्सडीज GLK350 यासारख्या करोडो रुपयांच्या गाड्या आहेत.
एवढेच नाही तर त्याच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट सुद्धा आहेत ज्यांच्या किंमती ३०० ते ४०० करोड रुपयांच्या आसपास आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…
आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..
इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!
खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?
व्हिडीओ प्लेलीस्ट: