आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अभिनेत्री श्वेता तिवारीने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोकांनी तिचा बाजार उठवलाय…


अतिशय सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यान त्यांच्या तोंडून काही वादग्रस्त विधान बाहेर पडले. यानंतर आता ही अभिनेत्री श्वेता तिवारी वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

या मालिकेची घोषणा करण्यासाठी श्वेता तिवारी स्वतः भोपाळला गेली होती. कार्यक्रमात जेव्हा अभिनेत्री बाकी लोकांसोबत स्टेजवर बसली होती, त्याचवेळी श्वेताच्या तोंडून हे वादग्रस्त विधान बाहेर पडले. त्यावेळी वेब सीरिजची संपूर्ण कलाकार श्वेतासोबत स्टेजवर बसली होती. स्टेजवर एखाद्या गोष्टीवर हलकीफुलकी विनोद सुरू असतानाच श्वेता के.सोबत ही घटना घडली.

झालंय असं की श्वेतान केलंलं हे वक्तव्य देवाशी निगडीत असल्यामुळे आता ती लोकांच्या टीकेची धनी ठरतेय. स्पष्टच सांगायचं झालं तर श्वेता असं म्हणालीय की, “माझ्या ब्रा चं माप देव घेतोय”  तिच्या या वक्तव्याने आता तिच्यावर मोठ संकट ओढावलय..

श्वेता तिवारी

येथे पहा व्हिडीओ: https://www.instagram.com/tv/CZOPzm9BTY_/?utm_source=ig_web_copy_link

श्वेताचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सेलेब्रिटीनी केलेली वादग्रस्त वक्तव्य हे काय भारतातील नागरिकांसाठी नवीन नाही. कुणी ना कुणी असे वक्तव्य करत असतातच. पण हे मात्र जरा अतीच झालंय असचं म्हणाव लागेल. हे वक्तव्य जरी तिने न कळत केलं असलं तरीही त्यामुळे लोकांच्या भावना मात्र दुखावल्या गेल्यात.

एकंदरीत श्वेता तिवारीच हे वक्तव्य आता तिला किती महाग पडणार हे येणाऱ्या काही वेळातच कळेल. पण तिच्या या वक्तव्याने लोकांच्या भावना दुखावल्यात हे मात्र नक्की..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here