आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
ओमीक्रोन व्हेरीयंटमुळे वाढणार मृत्युचं प्रमाण?शास्त्रज्ञांच्या अंदाजाने वाढली भीती. जाणून घ्या किती भयानक आहे हा व्हायरस
गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस ने जगाला पछाडून काढलं आहे. थोडी शिथिलता मिळते तोपर्यंत लगेच च हा व्हायरस झपाट्याने वाढत आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनामुळे देश वासी लोकांचे मोठया प्रमाणात हाल केले आहेत. या काळात बऱ्याच लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना
या काळात सर्वात जास्त हाल हे सामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेचे झाले आहेत. या काळात सर्वात मोठे नुकसान हे व्यापारी वर्गाचे झाले आहे. नवीन धंदा सुरू करणारे तर पूर्णपणे दबघाई ला आले आहेत.
कोरोना च्या काळात माणसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे देशात सर्वात जास्त लोक हे डेल्टा वरिएंट मुळे मृत्यू पावले आहेत या महिन्यात कमीत कमी 1लाख पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. हे सर्व आटोक्यात येते तोपर्यंत च देशासमोर आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे ते म्हणजे महागाई, रोगराई आणि नवीन व्हायरस म्हणजे ओमीक्रोन हे आहे.

सध्या देशात ओमीक्रोन चे 2000 च्या आसपास रुग्ण आहेत. परंतु ओमीक्रोन व्हायरस मुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. देशातील ओमीक्रोन चा पहिल्या पेशंट चा मृत्यू हा महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथे झाला आहे.ओमीक्रोन व्हायरस मुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या ही खूप कमी आहे त्यामुळं घाबरून जायचं काम नाही. फक्त काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दररोज पोषक आहार घ्यावा तसेच बाहेर निघताना नाकाला आणि तोंडाला मास्क घालावे तसेच सेनीटायझर चा वापर करावा आणि एक ठिकाणी गर्दी करून किंवा गर्दीच्या ठिकाणे जास्त जाऊ नये.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…
आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..
इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!
खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?
व्हिडीओ प्लेलीस्ट: