आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

वाचून विश्वास बसणार नाय पण हे दोन खरबूज चक्क 18लाख रुपयांना विकल्या गेलेत…


संपूर्ण जगभरामध्ये विविध फळांचे सेवन केले जाते. हंगामानुसार फळांची लागवड व फळांचा मोसम सुदधा बदलतो. कलिंगड आणि खरबूज ही फळे खूप मोठ्या प्रमाणात व आवडीने खाल्ली जातात. अनेकदा असे म्हटले जाते की टरबुजाला बघून खरबूज आपला रंग बदलतो. नुकतेच दोन खरबूजे ही 18 लाख रुपयांना इतक्या किमतीमध्ये विकली गेली.

फक्त दोन खरबूज 18 लाख रुपयांमध्ये विकल्या गेल्याचे या घटनेमुळे या खरबुजा मध्ये असे काय वैशिष्ट्य होते त्यामुळे इतक्या महाग मूल्यामध्ये ती विकली गेली ही उत्सुकता सर्वां मध्येच निर्माण झाली. भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये खरबुजाची आवक खूप मोठ्या प्रमाणात होते.

मात्र अनेकदा बाजार भाव चांगला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर ही खरबूज मातीमोल भावाने विकण्याची वेळ सुद्धा येते. अशा परिस्थितीमध्ये केवळ दोन खरबूज 18 लाख रुपयांना कशी विकली जाऊ शकतात हा प्रश्न निश्चितच निर्माण होतो. ही घटना भारतातील नसून जपानमधील आहे.

खरबूज

खरबूज हे फळ शरीराला पुष्टी देणारे फळ मानले जाते. टरबूजा प्रमाणे खरबुजा मध्ये ही शरीरातील डीहायड्रेशन रोखण्याचे गुण असतात. खरबुजा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्व आणि क्षार सुद्धा असतात. मात्र तरीही या सर्व गुणधर्मांनी युक्त अन्य फळे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात. मग या खरबुजाला 18 लाख रुपये इतकी किंमत का मिळाली हे आपण जाणून घेऊया.

जपान मधे एक प्रकारचे स्टेटस सिम्बॉल म्हणून युबारी खरबुज ओळखले जाते. या खरबुजाला मेमध्ये पिकवण्यास सुरवात होते ते ऑगस्ट पर्यंत सर्व प्रक्रिया चालू राहते.बाजारामध्ये चांगला भाव देण्यासाठी हे खरबूज गोलाकार व आकाराने सुबक असणे खूप आवश्यक असते. त्यामुळे या भागातील शेतकरी या खरबुजाच्याबाबत खूपच सजग असतात.एकही गाणे नसूनसुद्धा बॉलीवूडचे हे 5 चित्रपट अख्या देशभरात सुपरहिट झाले होते..


=

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here