आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अनुराग कश्यपच्या या क्लास चित्रपटाने मिमर्सनां ‘मिम्स टेम्प्लेट”चा मोठा भांडार दिलाय…


वाढत्या इंटरनेट युगात सध्या सोशल मिडीयाचा वापरही तेवढाच वाढलाय. प्रत्येक ठिकणी घडललेल्या घडामोडीपासून ते सर्वच मनोरंजक गोष्टी सध्या सोशल मिडीयावर आपल्याला पाहायला मिळतात. यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिम्स.मिम्सशिवाय सोशल मिडिया अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

बर मिम्स बनवण्यासाठी सर्वांत महत्वाच असतंय ते म्हणजे “क्रियेटीव्हीटी”. तुमचा मिम जर क्रियेटीव्ह असलं तरच त्याला जास्त रिच मिळणार  हे ठरलेल. याहूनहीमहत्वाच एक म्हणजे मिम्स टेम्प्लेट. अनेक सोशल मिडिया पोस्टवर आपण “टेम्प्लेट प्लीज” अश्या कमेंट पहिल्या असतीलच.

तर अश्याच मिम्स टेम्प्लेटचा अक्षरशा खजिना घेऊन एक चित्रपट काही वर्षापूर्वी प्रदर्शीत झाला होता तो म्हणजे अनुराग कश्यप दिग्दर्शित “गंॅग्स  ऑफ वासेपूर”. या चित्रपटाने मिमर्सनां अनेक  महत्वाची अशी टेम्प्लेट दिली आहेत. आजसुद्धा या टेम्प्लेटवर मिम्स बनवले जातात.

मिम्स टेम्प्लेट

हे दोन चित्रपट चित्रपटामुळे जेवढे प्रसिद्ध झाले तेवढेच त्यातील मिम्स टेम्प्लेटमुळेही झालेत. याच चित्रपटातील काही लिजेंडरी मिम्स आपण आज पुन्हा एकदा पाहणार आहोत.. हे मिम्स आजूनही लोक विसरले नाहीयेत..

 

अश्याअनेक मिम्स टेम्प्लेटनी हा चित्रपट अक्षरशा भरून आहे.

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here