आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आयपीएलची बोली झाली आता कर्णधार निवडण्याची बारी, पहा कोणत्या संघाचा कोनता खेळाडू बनेल कर्णधार..


आयपीएलच्या 15 व्या सीजनसाठी बहुचर्चित मेगा ऑक्शन पूर्ण झालं आहे. सर्व संघांनी आपल्या रणनितीनुसार खेळाडूंची खरेदी केली. ऑक्शन संपलं असलं, तरी अजूनही काही संघांचं काम पूर्ण झालेलं नाही. आयपीएलमध्ये अजूनही काही संघ चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहेत. कोलकाता नाइट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे ते तीन संघ आहेत.

आयपीएल

कोलकाता नाइट रायडर्स हा अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या संघ. आयपीएलमध्ये KKR म्हणून हा संघ ओळखला जातो. केकेआर कर्णधाराच्या शोधात आहेत. केकेआरकडून श्रेयस अय्यरला कर्णधार बनवलं जाऊ शकतं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ग्लेन मॅक्सवेलकडे कर्णधारपद सोपवू शकते. RCB ने मॅक्सवेलला रिटेन केलं होतं. मागच्या सीजनमध्ये विराटने स्वत: कर्णधारपद सोडलं होतं.

पंजाब किंग्स शिखर धवनला कर्णधार बनवू शकतात. प्रीति झिंटाच्या पंजाबने ऑक्शनमध्ये शिखरला 8.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. मागच्या सीजनपर्यंत केएल राहुल या संघाचा कर्णधार होता.

एमएस धोनी के दिमाग का कमाल, जिस खिलाड़ी पर खर्च किए करोड़ों उसे बिना खिलाए ही जीत लिया खिताब | TV9 Bharatvarsh

एमएस धोनी सुद्धा या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडू शकतो, अशी शक्यता आहे. त्याच्याजागी 16 कोटीमध्ये रिटेन केलेल्या रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शक

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी ऋषभ पंत कायम राहिलं. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंतला दिल्लीचं कर्णधार बनवण्यात आलं.

राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद विकेटकिपर संजू सॅमसनकडे सोपवलं जाऊ शकतं. राजस्थानने 2008 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यांना दुसर विजेतेपद मिळालेलं नाही. संजू सॅमसनला 14 कोटीमध्ये रिटेन केलं होतं.

मुंबई इंडिन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा आहे. फ्रेंचायजीने त्याला 16 कोटीमध्ये रिटेन केलं.

IPL 2020: Absence of Lasith Malinga an opportunity for others to step up, says Rohit Sharma | Cricket News – India TV

सनरायजर्स हैदराबादचं कर्णधारपद न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे आहे. मागच्या सीजनमध्ये फ्रेंचायजीने वॉर्नरला हटवून विलियमसनला कॅप्टन बनवलं. विलियमसन फ्रेंचायजीने 14 कोटीमध्ये रिटेन केलं आहे.

केएल राहुल आता लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन असणार आहे. मागच्या सीजनपर्यंत पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. तो या सीजनमधला सर्वात महगडा खेळाडू आहे. लखनऊच्या संघाने राहुलला 17 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.

Team India Star All rounder Hardik Pandya share a emotional vide after Mumbai Indians not etion him ahed IPL 2022 auction - Latest Cricket News - IPL 2022: मुंबई इंडियंस ने हार्दिक

गुजरात टायटन्स आयपीएलमधला नवा संघ आहे. हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार आहे. मागच्या सीजनपर्यंत हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. गुजरातने हार्दिकला 15 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here