आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

IPL2022: लखनऊ विरुद्ध धोनीची जबरदस्त खेळी, अशी कामगिरी करणारा झाला पहिला भारतीय विकेटकीपर.


चेन्नई सुपर किंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज MS Dhoni याने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावली आणि इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी आपल्या नावे केली.

चेन्नईचा माजी कर्णधार धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक तर देशाचा एकूण सहावा फलंदाज ठरला आहे.

………………………………………………………………………………………………….

हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!

…………………………………………………………………………………………………………

धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनी  याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध  ) सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. धोनी टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा सहावा भारतीय बनला.

. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा हे T20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारे इतर पाच भारतीय फलंदाज आहेत. धोनीने आता 349 टी-20 सामन्यांमध्ये 7000 हून अधिक धावा केल्या आहेत

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here