आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

…आणि तिने वाढदिवसाच्या दिवशीच व्हायरल केले चक्क न्यूड फोटो; कोण ही बया? अमेरिकन गोल्फ खेळाडूशी तिचे काय आहे नाते?


क्रीडा क्षेत्र आणि बॉलिवूड किंवा हॉलिवूड क्षेत्र यांच्यातील ग्लॅमर जगापासून लपून नाही त्यात आता भर पडली ती,सोशल मीडियाची. आजकालची जनरेशन या सोशल मीडियामुळे एका क्षणात जगातील कोनाकोपऱ्यात लोकप्रिय होत असते.
नुकतेच एका अमेरिकेतील गोल्फ खेळाडूच्या भावी पत्नीने तिच्या स्वतःच्या वाढदिवशी तिचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली.

ही बया दुसरी तिसरी कोणी नसून अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल जेना सिम्स(jenna-sims) आहे.अनेक हॉलीवूड चित्रपटात ती झळकली आहे.जेना चे इन्स्टाग्राम वर जवळपास 2.5 लाख फॉलोअर्स आहेत, नेहमी ती स्वतःचे आकर्षक फोटो व्हायरल करून तिच्या चाहत्यांना आकर्षित असते.

खेळाडू

अमेरिकेचा गोल्फ खेळाडू ब्रूक्स कोएपका याच्याशी जेना गेल्या 4-5 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे.गेल्याच वर्षी एप्रिलमध्ये या दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे.ते एकमेकांना डेट करतात आणि आपले फोटो इन्स्टावर व्हायरल करीत असतात, जेना ने तर तिच्या वाढदिवशीच न्यूड फोटो व्हायरल करून चाहत्यांना अनपेक्षित धक्का दिला आहे.ब्रूक्स हा अमेरिकेचा प्रसिद्ध गोल्फ खेळाडू आहे.2018 आणि 2019 मध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे.यूएस ओपन मधील त्याची कामगिरी लक्षणीय होती.

या दोघांनी जेनाच्या वाढदिवशी एका विशिष्ट ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन केले व फोटोशूट केले ते फोटो देखील जेना ने व्हायरल केले आहे, मात्र तिच्या न्यूड फोटोची चर्चा आजकाल अधिक केली जात आहे.त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.आता हे दोघे विवाह कधी करणार असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.एकूणच नव्या वर्षी जेनाचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चर्चित विषय राहिला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here